Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

सुनावणीच्या नावाखाली अनधिकृत बांधकामांना मोकळीक

पालघर दर्पण by पालघर दर्पण
April 13, 2026
in ताज्या बातम्या
0
सुनावणीच्या नावाखाली अनधिकृत बांधकामांना मोकळीक
0
SHARES
190
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ पालघर तहसीलदारांन कडून अनधिकृत बांधकामावर कारवाई साठी दिरंगाई; बोईसर परिसरातील सरकारी जागेवरील बांधकामे झाली पुर्ण

पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

बोईसर: पालघर तालुक्यातील प्रत्येक भागात अनधिकृत बांधकामे जोमाने वाढत असली तरी पालघर तहसीलदारांन कडून अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी चालढकल केली जात आहे. बोईसर, सरावली परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी व सरकारी जागेवर अनधिकृत इमारतींचे बांधकाम उभे राहिले असले तरी सुनावणीच्या नावाखाली कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. यातच सरकारी जागेवर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने याठिकाणी सुरू असलेली बांधकामे भुमाफियांनी पुर्ण केली आहेत.

सरकारी जागेवर गेल्या पाच वर्षात हजारो बांधकाम उभ्या राहिलेल्या एकट्या सरावली महसूल क्षेत्रात रोजच अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. एखाद्या ठिकाणी बांधकाम सुरू असल्यावर स्थानिक अधिकारी कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. सुरू असलेल्या बांधकामाचे मोजमाप घेवून समोरच्या व्यक्ती सोबत आर्थिक दबाव आणून आर्थिक प्रक्रिया पूर्ण झाली जाते. त्यानंतर एखादा भुमाफिया स्थानिक अधिकाऱ्यांची मर्जी राखु शकला नसल्यास त्या बांधकामाचा अहवाल पालघर तहसीलदार यांच्या कडे पाठवला जातो. मात्र तिथेही सारखीच प्रक्रिया झाल्यास स्थानिक अधिकारी यांनी पाठवलेल्या बांधकामावर कारवाई बाबत आदेश पाठवले जात नाही. गेल्या पाच वर्षात बोईसर मंडळ अधिकारी कार्यालयाकडून मोजक्या अनधिकृत बांधकाम कारवाई बाबत 200 पेक्षा अधिक अहवाल सादर करण्यात आले आहेत.
पालघर तालुक्यातील सरावली येथील शासकीय जमिनींवर उभे राहिलेले अनधिकृत बांधकाम वर महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात होता. याबाबत अनेकदा वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बोईसर मंडळ अधिकारी यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई बाबत अहवाल तहसीलदार यांच्या कडे पाठविण्यात आला होता. मात्र वर्ष उलटून गेले असले तरी पालघर तहसीलदार यांंचे अनधिकृत बांधकामावर कारवाई बाबत आदेश आजवर निघाले नाही. सरकारी जागेवर असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना देखील कायद्यातील पळवाटा शोधून सुनावणी घेतली जात असल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे. टाळेबंदीत नंतर याभागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू झाली होती. एका बांधकामावर हातोडा मारल्यानंतर त्या ठिकाणी महिन्याभरात पुन्हा अनधिकृत बांधकाम उभे राहिले होते. मात्र भुमाफियाना स्थानिक अधिकाऱ्यांचे भय राहिले नसल्याने सरकारी जागेवर अनधिकृत बांधकामे तेजीत उभी राहत आहेत.

◾ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत रहिवास संकुलातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करू नये असे आदेश महसूल विभागाला देण्यात आले होते. त्या अनुषंगाने 31 ऑक्टोबरपर्यंत अशा बेकायदा अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे महसूल विभागाने टाळले असले तरी आता डिसेंबर उजाडत आला असताना देखील कारवाईचे आदेश मात्र आले नाही.

◾बोईसर अवधनगर भंगार गल्ली सरावली याठिकाणी मोठी अतिक्रमणे जोर धरू लागली आहेत त्या अनुषंगाने वारंवार केलेल्या तक्रारीनुसार मंडळ अधिकारी यांनी या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव तहसीलदार पालघर यांचेकडे पाठवला होता तहसीलदारांनी या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासंदर्भात नोटिसा पाठवून सुनावण्या घेतल्या आता सुनावणीनंतर कोणती प्रकरणे मार्गी लागतात व कोणती अतिक्रमणे जमीनदोस्त होतात. बेकायदा अतिक्रमणांवर तहसीलदार व उपविभागीय अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

◾अनधिकृत बांधकामावर कारवाई साठी आलेले अहवाला नुसार सुनावणी घेतली जात असून नियमानुसार सुनावणी ची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल
— सुनिल शिंदे, तहसीलदार पालघर

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
Next Post
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंतप्रधानांच्या नेतृत्वात कॅबिनेट बैठक

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंतप्रधानांच्या नेतृत्वात कॅबिनेट बैठक

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

कोविड तपासणी केंद्राचे प्रवेशद्वार कचऱ्यात

कोविड तपासणी केंद्राचे प्रवेशद्वार कचऱ्यात

November 9, 2020
वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत

वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत

April 13, 2026
रेल्वेचा मोबदला मिळण्यासाठी अनधिकृत बांधकाम

रेल्वेचा मोबदला मिळण्यासाठी अनधिकृत बांधकाम

December 4, 2022
करोनाने रिक्षा चालकांचे कंबरडे मोडले

करोनाने रिक्षा चालकांचे कंबरडे मोडले

August 13, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!