Sunday, July 5, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचा गोडवा आता जव्हार मध्ये

पालघर दर्पण by पालघर दर्पण
April 13, 2026
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचा गोडवा आता जव्हार मध्ये
0
SHARES
210
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

स्ट्रॉबेरी शेतीची सुरूवात पालघर जिल्ह्यातील जव्हार भागात करण्यात आली

पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर: मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या जव्हारच नाव ऐकलं की समोर येत ते येथील आदिवासीबहुल भागातील कुपोषण, बेरोजगारी आणि निरक्षरता मात्र आता मिनी महाबळेश्वर हे नाव सत्यात उतरवण्यासाठी जव्हार मोखाड्यातील शेतकरी पुढे सरसावले आहेत. पारंपरिक भात शेती आणि नाचणी शेतीला बगल देत येथील शेतकऱ्यांकडून सध्या स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली आहे. यातून येथील शेतकऱ्यांना उत्तम उत्पन्नही मिळत असून जव्हार ची वेगळी ओळख निर्माण होत आहे.

अतिशय दुर्गम भागात असलेल्या जव्हार मध्ये कृषी विभागाच्या सहाय्याने सध्या शेतकरी स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळताना दिसून येत आहेत. या भागात पावसाळ्यात भात शेती आणि नाचणी ची शेती केली जाते. मात्र या शेतीनंतर येथील अनेक नागरिक हे रोजगारासाठी आपल्या कुटुंबासह स्थलांतरित होतात. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध नसल्याने स्थलांतरन मोठ्या प्रमाणात होत असल्याने या भागात वर्षानुवर्ष कुपोषण, बेरोजगारी असे प्रश्न भेडसावत आहेत. मात्र यालाच बगल देत आता येथील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे.

प्रायोगिक तत्त्वावर जवळपास जव्हार आणि मोखाडा येथील 86 शेतकऱ्यांनी 11 एकर मध्ये स्ट्रॉबेरी लागवड केली असून यातून त्यांना बऱ्यापैकी नफा मिळत आहे. शिवाय या स्ट्रॉबेरी वर कुठलाही रोग अजून पर्यंत निदर्शनास आला नसल्याने पुढील वर्षापासून या प्रायोगिक तत्वावर करण्यात आलेला लागवडीचे रूपांतरण व्यवसायिक शेतीमध्ये करण्याचा मानस कृषी विभागाकडून करण्यात आलाय. कृषी विभागाकडून या वर्षी प्रत्येकी शेतकऱ्याला प्रायोगिक तत्वावर सहाशे स्ट्रॉबेरीच्या रोपांच वाटप करण्यात आलं होतं. या लागवडी आधी या शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणही देण्यात आले होते.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
अमरावतीत एका शेतकऱ्याची आत्महत्या

अमरावतीत एका शेतकऱ्याची आत्महत्या

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

बोईसरमध्ये रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन रुग्णांची आत्महत्या

बोईसरमध्ये रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन रुग्णांची आत्महत्या

September 20, 2020
मनोरमध्ये कचरा कुंडीत पीपीई किट

मनोरमध्ये कचरा कुंडीत पीपीई किट

April 13, 2026
केमिकल माफियांन सोबत मनोर पोलिसांची तडजोड!

केमिकल माफियांन सोबत मनोर पोलिसांची तडजोड!

August 2, 2021
12 वी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल

12 वी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल

February 24, 2022

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.