Sunday, May 17, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर दर्पण by पालघर दर्पण
May 5, 2026
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
0
SHARES
134
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण: प्रतिनिधी

पालघर : तरुणाईतून नेतृत्व घडवण्याच्या ध्येयाने काम करणाऱ्या युवा सेनेत साईराज कल्पक पाटील यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांची जिल्हाध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. अवघ्या २९व्या वर्षी सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्यांनी राजकीय क्षेत्रात ठसा उमटवला असून, पालघर व दहाणू विधानसभा क्षेत्रासाठी त्यांच्यावर पुन्हा जबाबदारी सोपवण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

साईराज पाटील यांनी आपल्या पूर्वीच्या कार्यकाळात संघटन बांधणीवर विशेष भर देत गावा-गावात युवा सेनेचे जाळे मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. अनेक ठिकाणी संघटना सक्रिय करत ग्रामीण भागात मजबूत संपर्क निर्माण केला आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वासार्ह नेतृत्व म्हणून आपली ओळख निर्माण केली.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात त्यांनी जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली पक्षासाठी सक्रिय सहभाग नोंदवला. प्रचार मोहीम, कार्यकर्त्यांचे नियोजन, मतदारांशी संवाद अशा विविध पातळ्यांवर जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी संघटन बळकट करण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्यपद्धतीतील सातत्य, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्याची क्षमता लक्षात घेऊनच पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवला आहे.

युवा सेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी पाटील यांची पुनर्नियुक्ती जाहीर केली असून, आगामी काळात संघटना अधिक मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
नियुक्तीनंतर बोलताना साईराज पाटील यांनी “युवा सेनेचे काम अधिक व्यापक करण्यासाठी, प्रत्येक गावात संघटन बळकट करण्यासाठी आणि युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार,” अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या पुनर्नियुक्तीमुळे पालघर-दहाणू परिसरात युवा सेनेला नवे बळ मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
Next Post
स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

शिवकृपा सहकारी पतपेढीने केला महिलांचा सन्मान

शिवकृपा सहकारी पतपेढीने केला महिलांचा सन्मान

May 24, 2020
ड्रग्स प्रकरणात पोलिसांची बड्या कलाकारांच्या घरावर धाड

ड्रग्स प्रकरणात पोलिसांची बड्या कलाकारांच्या घरावर धाड

October 15, 2020
अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा भाजप मध्ये प्रवेश

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा भाजप मध्ये प्रवेश

March 7, 2021
सहा महिन्यापासून खोदून ठेवले गटार; सरावली ग्रामपंचायतीचा प्रताप

सहा महिन्यापासून खोदून ठेवले गटार; सरावली ग्रामपंचायतीचा प्रताप

July 6, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!