Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

पालघर दर्पण by पालघर दर्पण
April 13, 2026
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट
0
SHARES
8.4k
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾जतीन संखेंच्या विरार मधील अल्युर थाई स्पा सेंटर मधील प्रकार उघडकीस

◾बोईसर मध्ये देखील दोन ठिकाणी सुरू आहेत याच मालकांचे स्पा सेंटर

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील

बोईसर: स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवले जात असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. विरार पश्चिमेला असलेल्या स्पा मसाजच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर बुधवारी सायंकाळी छापा टाकून अनैतिक मानवी वाहतूक शाखेने सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच मालकांचे बोईसर मध्ये देखील दोन ठिकाणी स्पा सेंटर सुरू असून अनधिकृत कामे करण्यामध्ये माहिर असलेल्या मालकांचा खरा चेहरा समोर आला आहे.

बोईसर येथील स्पा सेंटर चालवणारे व राजकीय मंडळींन सोबत चांगले संबंध असलेल्या जतीन संखे यांचे विरार पश्चिमेकडील तिरुपती नगरमधील पूनम प्लाझा या इमारतीत अल्युर थाई स्पा नावाचे स्पा सेंटर आहे. याठिकाणी स्पामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून बुधवारी सायंकाळी पावणेपाच च्या दरम्यान तीन हजार रुपये देऊन बोगस गिऱ्हाईक पाठवले. पोलिसांना खात्री झाल्यावर त्या ठिकाणी छापा टाकून आरोपींकडून बोगस गिऱ्हाईकाने दिलेले तीन हजार रुपये स्वीकारल्याचे आढळून आले होते. याबाबत अर्नाळा पोलिस ठाण्यात आरोपी प्रियेश सावंत व मालक जतीन संखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपी प्रियेश सावंत(२५) आणि जतिन संखे या दोघांनी पीडित तरुणीला पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय चालवल्याचे आढळून आले होते. पोलिसांनी विरार आणि नायगाव परिसरात राहणाऱ्या २३ते २६ वयोगटातील तीन पीडित तरुणींची सुटका करून फक्त आरोपी प्रियेश सावंत याला अटक केली आहे.

राजकीय वरदहस्त असलेला व पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांचा हितचिंतक असलेला स्पा सेंटरचा मालक जतीन संखे याला पोलिस अजूनही अटक केलेली नाही. उपस्थित राहणारा प्रश्न म्हणजे ज्यावेळी ही कारवाई केली त्यावेळी मालक जतीन संखे त्याठिकाणी उपस्थित होता तर अटक का केली नाही. हा प्रश्न देखील समोर येत आहे. महत्त्वाचे म्हणजे राजकीय नेत्यांना सोईसुविधा पुरविण्यात अग्रेसर असलेल्या स्पा सेंटरच्या मालकांवर कठोर कारवाई करून त्यांच्या इतरही स्पा सेंटरचे रँकेट उघड करण्याची मागणी जोरधरू लागली आहे. याच मालकांचे बोईसर मधील ओस्तवाल व यशवंतश्रुष्टी मध्ये देखील स्पा सेंटर सुरू आहे. याठिकाणी ज्यावेळी एखादा पुरूष गिराईक स्पा मजाच करण्यासाठी येतो तेव्हा याठिकाणी असलेली महिला मसाज करण्यासाठी जाते. यातच महिलांना मसाज करण्यासाठी पुरूष देखील जात असल्याची खात्रीशीर सुत्रांकडून माहिती मिळाली आहे. यामुळे याठिकाणी नेमके चालते काय हा तपासाचा भाग आहे. विरार पोलिसांनी केलेल्या कारवाई मुळे स्पा सेंटर मध्ये वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या जतीन संखे यांचा मुखवटा समोर आला आहे.

◾ संखेच्या बोईसर येथील स्पा सेंटर मध्ये कोणाकोणाचे झाले पुर्ण मसाज…

राजकीय नेत्यांन सोबत अतिशय व्यवहारिक हितसंबंध असलेल्या जतीन संखे यांचे बोईसर मध्ये देखील स्पा सेंटर जोमात सुरू आहे. याठिकाणी मोठमोठे राजकीय मंडळी आपला थकवा दुर करण्यासाठी येत असतात. मात्र आता विरार मध्ये स्पा सेंटर मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाल्यामुळे बोईसर मधील सुरू असलेल्या स्पा सेंटर कडे वेगळ्याच नजरेने लोकांनी पाहणे सुरू केले आहे. महत्त्वाचे म्हणजे याच जतीन संखे यांना स्वयंम घोषीत पर्यावरण वादी एकाचा नेहमीच हातभार असल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यास पोलिसांना मोठे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.

◾ शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या एका संस्थेत जतीन संखे हा पदाधिकारी असल्याचे समोर आले होते. नाशिक येथे सुरू करण्यात येणाऱ्या काँलेज मध्ये देखील जतीन याचा सहभाग असल्याची चर्चा होती. यामुळे जतीन संखे यांच्या वर कारवाई होऊन नये यासाठी राजकीय दबाव असल्याची चर्चा समोर आली होती. याबाबत अधिक माहिती विचारण्यासाठी राजेंद्र गावित यांना संपर्क साधला असता त्यांनी स्पा सेंटर कारवाई हा प्रश्न जतीन यांचा वैयक्तिक असल्याचे उत्तर देत अधिक काही सांगितले नाही.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

वेश्या व्यवसाय चालवणारा फरार आरोपी करतोय पत्रकारांची बदनामी

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

मोहफुले ठरणार आदिवासी समाजाच्या उपजीविकेसाठी वरदान

मोहफुले ठरणार आदिवासी समाजाच्या उपजीविकेसाठी वरदान

May 10, 2021
बोईसरच्या भंगारात पोलिसांचा सुवर्णमध्य!

बोईसरच्या भंगारात पोलिसांचा सुवर्णमध्य!

October 8, 2021
बोईसरमध्ये रोपटे वाटपचा निव्वळ देखावा

बोईसरमध्ये रोपटे वाटपचा निव्वळ देखावा

July 12, 2022
बोईसर चिल्हार रस्त्यांची रखडपट्टी

बोईसर चिल्हार रस्त्यांची रखडपट्टी

November 25, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!