Thursday, August 13, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारुन करोनाबाधित रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न

पालघर दर्पण by पालघर दर्पण
September 6, 2020
in ताज्या बातम्या
0
रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारुन करोनाबाधित रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न
0
SHARES
342
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾विक्रमगड येथील रिव्हेरा कोविड रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; रुग्णांची प्रकृती चिंताजनक

पालघर दर्पण: वार्ताहर

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

विक्रमगड: तालुक्यातील हातणे येथे असलेल्या रिव्हेरा कोविड रुग्णालयाच्या गच्चीवरुन एका रुग्णाने उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने येथील कोविड केंद्रामध्ये खळबळ माजली आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील जांभिवली येथे राहणाऱ्या एका अत्यवस्थ रुग्णाने विक्रमगड येथील रिवेरा समर्पित करोना उपचार रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत रुग्णाच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले आहे. भिवंडी तालुक्यातील जांभिवली येथील हा ३८ वर्षीय रुग्ण करोनाबधित असून वाड्यातील पोशेरी उपचार केंद्रामध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र तो अत्यवस्थ झाल्याने त्याला अतिदक्षता कक्षात उपचाराची आवश्यकता होती. त्याला शनिवारी रात्री विक्रमगड येथील रिव्हेरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी सकाळच्या सुमारास लघुशंकेला जात असल्याचे येथील कर्मचाऱ्यांना सांगत तो स्वच्छतागृहाकडे न जाता थेट रिव्हेरा रुग्णालयाच्या गच्चीवर गेला. तिथून त्याने रुग्णालयाच्या मागच्या बाजूला उडी घेतली. तिथे तैनात असलेल्या एका कर्मचाऱ्याला ही घटना समजल्यानंतर त्याने लागेचच रुग्णालयाच्या डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांनी ही बाब सांगितली.

रुग्णाने गच्चीवरुन उडी मारल्याचे कळताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धावाधाव करून त्याला पुन्हा रुग्णालयात आणून तातडीचे उपचार सुरू केले. तातडीच्या उपचारांमुळे संबंधित रुग्णाची प्रकृती स्थिर असली तरी त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरनी सांगितले. त्याचबरोबर अधिक उपचारांसाठी त्याला मुंबई येथील नायर हॉस्पिटल येथे हलविण्यात असल्याची माहितीही डॉक्टरांनी यावेळी दिली

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
Next Post
वाड्यात वीज पडून एकाचा मृत्यू ; 5 जखमी

वाड्यात वीज पडून एकाचा मृत्यू ; 5 जखमी

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

करोनामुळे मृत्यु पावलेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी; सर्वोच्च न्यायालय

करोनामुळे मृत्यु पावलेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी; सर्वोच्च न्यायालय

June 30, 2021
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या ‘भूजल वार्ता’ या ई- बुलेटीनचे प्रकाशन

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या ‘भूजल वार्ता’ या ई- बुलेटीनचे प्रकाशन

April 13, 2026
पालघरला पावसाने झोडपले

पालघरला पावसाने झोडपले

April 13, 2026
तोक्ते चक्रीवादळग्रस्त मच्छिमारांसाठी आर्थिक मदत लवकरच

तोक्ते चक्रीवादळग्रस्त मच्छिमारांसाठी आर्थिक मदत लवकरच

June 16, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.