Sunday, August 23, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

विक्रमगडमध्ये शासकीय आश्रमशाळेत विध्यार्थीनीची आत्महत्या

पालघर दर्पण by पालघर दर्पण
July 6, 2022
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
विक्रमगडमध्ये शासकीय आश्रमशाळेत विध्यार्थीनीची आत्महत्या
0
SHARES
377
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण: प्रतिनिधी

पालघर : विक्रमगड
तालुक्यातील आश्रमशाळा साखरे येथील 12 वीत शिकणारी विध्यार्थीनीने आज दुपारी 12 ते 3 वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या बाबत विक्रमगड पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू आहे.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

शासकीय आश्रमशाळा साखरे येथे खुडेद कुडाचा पाडा येथील इयत्ता 12 वी मध्ये शिकणारी विध्यार्थीनीने आश्रमशाळेत 12 ते 3 च्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबत विक्रमगड पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरु असुन अधिक तपास पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रदीप गिते करत असुन. आत्महत्येचे नेमके कारण तपासा नंतर कळू शकेल असे प्रदीप गिते यांनी सांगितले.

मात्र शाळा सुरु होण्याच्या वेळेतच आत्महत्या कशी होते. आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचे येथील विध्यार्थ्यानवर लक्ष नाही का असा प्रश्न या विध्यार्थीनीच्या पालकांनी उपस्थितीत केला आहे.

साखरे येथील शासकीय आश्रम शाळेत या आधी ही अनेक घटना:
2016 मध्ये या आश्रम शाळेत विद्यार्थिनीला ताप येऊन मृत्यू झाला होता. तर अनेक वेळा सर्पदंश व इतर घटना या आश्रम शाळेत घडल्या आहेत. हे आश्रमशाळा नेहमीच चर्चेत असुन. या आश्रम शाळेकडे आदिवासी विकास प्रकल्पकडून नेहमी दुर्लक्ष होत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
बोईसरमध्ये रोपटे वाटपचा निव्वळ देखावा

बोईसरमध्ये रोपटे वाटपचा निव्वळ देखावा

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

सत्तर बंगल्याचा आँईल माफिया मोकाट!

सत्तर बंगल्याचा आँईल माफिया मोकाट!

October 10, 2021
घोटभर पाण्यासाठी महिला जखमी

घोटभर पाण्यासाठी महिला जखमी

May 26, 2020
बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीनावर सुटलेल्या प्रभाकरवर गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीनावर सुटलेल्या प्रभाकरवर गुन्हा दाखल

March 18, 2023
सर्वपित्री अमावस्येचे महत्त्व

सर्वपित्री अमावस्येचे महत्त्व

May 5, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.