Thursday, July 9, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

वसईत एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांचा राडा

पालघर दर्पण by पालघर दर्पण
January 5, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
वसईत एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांचा राडा
0
SHARES
157
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

पालघर दर्पण, वार्ताहर

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

नालासोपारा : वसईतील वसंतनगरी मध्ये मंगळवारी महानगर पालिकेच्या परिवहन सेवेचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा सोहळा पार पाडण्यात आला. कार्यक्रम सुरू असतानाच मनसेच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात राडा सुरू केला. कार्यक्रमात उपस्थित पोलिसांनी मनसे दोन कार्यकर्त्यांना चोप देत १७ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

महानगर पालिकेच्या परिवहन सेवेच्या उदघाटन कार्यक्रमात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित केले होते. वसईतील वसंतनगरी मैदानात हा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रम सुरू असतानाच मनसेच्या दोन कार्यकर्त्यांनी मोठं मोठ्याने मनपा आयुक्त गंगाथरन डी. यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यक्रमात राडा सुरू केला. “आयुक्त साहेब वेळ द्या” अशी घोषणाबाजी मनसे कार्यकर्ते करत होते. पोलिसांनी त्या दोन कार्यकर्त्यांना चोप देत आणखी १७ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतली आहे. या सर्व प्रकारामुळे कार्यक्रमात एकाच गोंधळ उडाला.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांमध्ये भीषण अपघात

मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांमध्ये भीषण अपघात

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

अनधिकृत इमारतीत रास्तधान्याचा बेकायदेशीर साठा

अनधिकृत इमारतीत रास्तधान्याचा बेकायदेशीर साठा

April 13, 2026
सामाजिक संस्थेकडून गरजूंना मदतीचा हात

सामाजिक संस्थेकडून गरजूंना मदतीचा हात

December 28, 2020
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरचा दारचा उमेदवार पराभूत

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरचा दारचा उमेदवार पराभूत

April 13, 2026

जीवन रक्षणासाठी आवश्यक आहे वॉटर बेल

May 24, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.