Tuesday, June 23, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांमध्ये भीषण अपघात

पालघर दर्पण by पालघर दर्पण
January 6, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांमध्ये भीषण अपघात
0
SHARES
132
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

चार ते पाच तास वाहतूक कोंडी

पालघर दर्पण, वार्ताहर

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

नालासोपारा : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पहाटे साडे तीन वाजताच्या सुमारास सकवार येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन कंटेनर आणि एका ट्रक चा भीषण अपघात झाला. गुजरात लेनवर हा अपघात झाला असून एक वाहन चालक गंभीर जखमी असून सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

विरार येथील सवकार पेट्रोल पंपासमोर पहाटे साडे तीन वाजताच्या सुमारास दोन कंटेनर मध्ये भीषण अपघात झाला त्यानंतर पूट्ट्याने भरलेला ट्रक अपघातग्रस्त कंटेनर वर जाऊन आदळला. त्यात स्पार्क होऊन तिन्ही वाहनांना भीषण आग लागून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबईहून गुजरात कडे जाणाऱ्या लेनवर एक ते दोन किलोमीटर पर्यंत वाहतूक ठप्प झाली आहे. तर गुजरात वरून मुंबईच्या दिशेची वाहतूक सुरळीत सुरू आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या आणि विरार पोलीस यांनी आगीला नियंत्रणात आणून , वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले आहे. यात एक ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून, कोणतीही जीवित हानी झाली नाही.

◾चार ते पाच तास वाहतूक कोंडी

या भीषण अपघातामुळे मुंबईहुन गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाश्यांचे हाल झाले. प्रवासी हे चार ते पाच तास वाहतूक कोंडतच अडकून होते.
सकवार येथे झालेल्या दुर्घटनेमुळे गुजरात वाहिनीवर  नालासोपारा फाट्यापर्यंत वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.  यात अनेकजण अडकून पडले असून आपले कामाचे ठिकाण गाठण्यासाठी चाकरमानी खोळंबळे आहेत. महामार्ग पोलिसांकडून येथे झालेल्या दुर्घटनेमुळे झालेली वाहतूक कोंडी सोडवण्याच्या प्रयत्नात आहेत .

घटनास्थळी महामार्ग पोलीस व स्थानिक विरार पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहनांना हटवून वाहतूक कोंडी सोडविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
कारखान्यात कामगारांच्या गळफास प्रकरणाचे रहस्य कायम

कारखान्यात कामगारांच्या गळफास प्रकरणाचे रहस्य कायम

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

आमदार निधीतुन 10 लाख आरोग्य सेवेसाठी देणार- आ. विनोद निकोले

May 24, 2020
मुंबई कफपरेड ते झाई पर्यंत किनारपट्टी कडकडीत बंद

मुंबई कफपरेड ते झाई पर्यंत किनारपट्टी कडकडीत बंद

April 13, 2026
मुजोर विराज उद्योजका विरोधात कामगार आक्रमक

मुजोर विराज उद्योजका विरोधात कामगार आक्रमक

March 2, 2022
विक्रमगड आमदारांना धोका नेमका कोणापासून

विक्रमगड आमदारांना धोका नेमका कोणापासून

April 13, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.