Saturday, May 2, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

मुखपट्टी परिधान न केल्याने पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांना २०० रुपयांचा दंड

पालघर दर्पण by पालघर दर्पण
February 16, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
मुखपट्टी परिधान न केल्याने पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांना २०० रुपयांचा दंड
0
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण: प्रतिनिधी

पालघर: ‘नो मास्क, नो एन्ट्री” या राज्य सरकारच्या धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी यांना जिल्हा प्रशासनाने 200 रुपयाचा दंड आकारण्यात येऊन त्याबदल्यात नवीन मुखपट्टी (मास्क) परिधान करण्यासाठी दिला. राज्यात करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना जिल्हा प्रशासनाने केलेल्या कारवाई मुळे जिल्ह्यात सतर्कतेचे संकेत दिले आहेत.

हे पण वाचा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

पालघर जिल्हाधिकारी यांच्या दालनात एका विषयावर चर्चा करण्यासाठी अध्यक्षा भारती कामडी यांनी सकाळी ११ वाजताच्या सुमारास प्रवेश घेतला. जिल्हाधिकारी यांच्या समोर आसनस्थ होत असताना त्यांच्याकडे मुखपट्टी (मास्क) नसल्याचे निदर्शनास आले. राज्य शासनाच्या धोरणानुसार सार्वजनिक ठिकाणी मास परिधान न करणे गुन्हा असल्याने त्यांच्यावर २०० रुपयाची दंडात्मक कारवाई करून त्यांना एक नवीन देण्यात आला. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात मास्क घालण्याबाबत सक्ती केली जात असून त्याचे अनुकरण जिल्ह्यात इतर ठिकाणी करण्याची अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी व्यक्त केली आहे.

राज्यामध्ये पुन्हा करोना रुग्णांची संख्या वाढत असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मास्क घालणे तसेच सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे. रेल्वे प्रवास करताना तसेच इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतुन प्रवास करताना देखील अनेक नागरिक मास्क चालत नसल्याचे दिसून आले आहे. बाजारपेठ तसेच आठवडा बाजारमध्ये देखील नागरिक मास्क घालण्याबद्दल उदासीन असल्याचे दिसून येत असून आगामी काळात बेफिक्री दाखवणाऱ्या नागरिकांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई मोहीम हाती घेण्यात येईल असे संकेत पालघर जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

आजच शेअर करा

Related Posts

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता
जिल्हा

वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता

July 29, 2025
Next Post
सुनावणीच्या नावाखाली अनधिकृत बांधकामांना मोकळीक

सुनावणीच्या नावाखाली अनधिकृत बांधकामांना मोकळीक

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

बोईसर मध्ये शिवसेनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

बोईसर मध्ये शिवसेनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

January 8, 2021
वेवजीत बेकायदा खदाण उत्खननाचा सपाटा

वेवजीत बेकायदा खदाण उत्खननाचा सपाटा

February 18, 2021
जिल्ह्यात 91 हजार 561 जणांचे कोविड लसीकरण

जिल्ह्यात 91 हजार 561 जणांचे कोविड लसीकरण

April 1, 2021

सरावली उपसरपंच निवडणूक वादग्रस्त

December 18, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
  • वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!