Thursday, June 18, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

पेट्रोल-डिझेल दरात मोठी वाढ

पालघर दर्पण by पालघर दर्पण
December 5, 2020
in ताज्या बातम्या, देश
0
पेट्रोल-डिझेल दरात मोठी वाढ
0
SHARES
106
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾राज्यातील ७ जिल्यात डिझेलचा दर ८०च्या वर; तर १९ जिल्ह्यात पेट्रोलचा भाव ९० पार

पालघर दर्पण, विशेष प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

मुंबई : कोव्हीड १९ या महामारीमुळे नागरिक त्रासलेले असून आता पेट्रोल व डिझेलच्या दर वाढल्यामुळे नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. महामारी, लॉकडाऊन यामुळे नागरिकांना आर्थिक चणचण भासत आहे. नागरिक कशीबशी आपली आर्थिक घडी बसवू पाहत आहेत. मात्र आता पेट्रोल व डिझेल दर वाढीमुळे आर्थिक घडी विस्कटून नागरिकांच्या डोक्याला ताण निर्माण होणार आहे. दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत असून राज्यातील ७ जिल्ह्यात डिझेलचा दर ८०च्या वर गेला असून पेट्रोलचे दर ९० पेक्षा जास्त झाले आहे.

सरकारी ऑइल कंपन्यांनी डिझेल व पेट्रोलचे दर वाढवले असल्याचे काल ४ डिसेंबर रोजी जाहीर केले होते. त्यामुळे डिझेल मध्ये १८ ते २० पैशांची वाढ झाली होती तर पेट्रोलमध्ये १५ ते १७ पैशांने वाढ झाली होती. मात्र त्या दरांमध्ये आज पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईत डिझेलचा दर २४ पैशांनी वाढला असून एका लिटरचे ७९.६६ किंमत आहे. तसरच पेट्रोलमध्ये देखील १९ पैशांची वाढ झाली आहे वएका लिटरचा दर 89.33रुपये इतका आहे. तसेच नागपूर, परभणी, नांदेड, सोलापूर, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये एका लिटर पेट्रोलचा दर ८० रुपयांपेक्षा जास्त गेला आहे. तर परभणीत पेट्रोलचा दर सर्वाधिक असून एका लिटर मागे ९१,९५ रुपये इतका आहे. महामारीच्या काळात दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेल दर वाढीमुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पेट्रोल डिझेलचे दर दिवसेंदिवस बदलत असल्याने नागरिकांमध्ये तारांबळ होते. त्यामुले घर बसल्या पेट्रोल व डिझेलच्या किमती बाबत माहिती एसएमएस द्वारे माहिती उपलब्ध आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाईडनुसार आरएसपी आणि तुमचा सिटी कोड ९२२४९९२२४ या क्रमांकावर पाठवल्यानंतर शहरातील पेट्रोल व डिझेल दरांची माहिती उपलब्ध होईल.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
Next Post
आता भारतात बनणार मोबाईल पार्ट्स

आता भारतात बनणार मोबाईल पार्ट्स

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

भंगार माफियांकडून स्थानिक तरुणाला बेदम मारहाण

भंगार माफियांकडून स्थानिक तरुणाला बेदम मारहाण

September 20, 2021
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धुडकावून दस्तऐवज नोंदणी

आसनगाव प्रकरणात जिल्हाधिकारी संधी शोधण्याच्या प्रयत्नात

March 20, 2026
विक्रमगड पोखरणाऱ्यांन विरोधात युवा प्रहार आक्रमक

विक्रमगड पोखरणाऱ्यांन विरोधात युवा प्रहार आक्रमक

October 28, 2020
खुपरी येथे विजेच्या धक्क्याने ५ म्हशींचा मृत्यू

खुपरी येथे विजेच्या धक्क्याने ५ म्हशींचा मृत्यू

August 8, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.