Sunday, May 10, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

टेंभोडे येथे जिल्हा क्रीडा संकुलनासाठी १६ एकर जागा मंजूर

पालघर दर्पण by पालघर दर्पण
January 14, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
टेंभोडे  येथे जिल्हा क्रीडा संकुलनासाठी १६ एकर जागा मंजूर
0
SHARES
107
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण: वार्ताहर

पालघर : टेंभोडे येथे जिल्हा क्रीडा संकुलसाठी सरकारकडून १६ एकर जागा मंजूर करण्यात आली असून त्या जागेवर किमान राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येतील. अशी माहिती जिल्हा अधिकारी माणिक गुरसळ यांनी दिली आहे.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर येथे तालुका क्रीडा संकुल असावे यासाठी पालघर तालुका क्रीडा संकुल समितीने १६ एकर जागेची मागणी केली. यासाठी आमदार श्रीनिवास वनगा जिल्हा क्रीडा अधिकारी शरद कलावती, सदस्य पी. एम. पाटील यांनी पाठपुरावा करून सर्व प्रकारचे ना हरकत दाखले जिल्हा अधिकाऱ्यांन कडे सादर केल्यानंतर जिल्ह्यधिकारी माणिक गुरसळ उपविभाग महसूल अधिकारी धनाजी तोरस्कर तहसीलदार सुनील शिंदे जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आदी अधिकाऱ्यांने जागेची पाहणी केली. जागेच्या पाहणीनंतर जिल्हा क्रीडा संकुलसाठी जागा योग्य असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी गट क्रमांक ६७/६८ मधील जमीन जिल्हा क्रीडा संकुलसाठी मंजूर केला. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिल्हा क्रीडा संकुल तयार केले जाईल, असेही जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितले.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
इम्पल फार्म कारखान्याला बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी पडले महागात

इम्पल फार्म कारखान्याला बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी पडले महागात

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा रस्ता चार महिन्यातच उखडला

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा रस्ता चार महिन्यातच उखडला

August 31, 2020
हजारो नागरीकांना परराज्यात पाठविणारा तहसीलदार सक्तीच्या रजेवर

हजारो नागरीकांना परराज्यात पाठविणारा तहसीलदार सक्तीच्या रजेवर

May 5, 2026
या राज्य सरकारनं काय दिलं? मंत्री रावसाहेब दानवे..

या राज्य सरकारनं काय दिलं? मंत्री रावसाहेब दानवे..

October 17, 2020
विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात हिंदू तरूणाला मारहाण!

विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात हिंदू तरूणाला मारहाण!

February 26, 2022

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!