Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

कलिंगड पिकाकडे शेतकऱ्यांनी वळण्याचे आवाहन

पालघर दर्पण by पालघर दर्पण
December 8, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
कलिंगड पिकाकडे शेतकऱ्यांनी वळण्याचे आवाहन
0
SHARES
518
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ कमी दिवसांत भरपूर पैसे मिळवून देणाऱ्या कलिंगड शेती करण्याचे कृषिभूषण शेतकरी अनिल पाटील यांनी केली आवाहन

पालघर दर्पण: वार्ताहर

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

वाडा: निसर्गाच्या लहरीपणामुळे कोकणातील भात उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. येथील शेतकऱ्यांनी आता रब्बी हंगामात कडधान्य बरोबरच काही नगदी पिके घेण्यास सुरुवात केली आहे. या नगदी पीकामध्ये कलिंगड हे कमी दिवसांत अधिक पैसे मिळवून देणारे हमखास पीक असुन येथील शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळावे असे आवाहन कृषिभूषण शेतकरी अनिल पाटील यांनी केले आहे.

खरिप हंगामातील भात पीक घेतल्यानंतर गेली 34 वर्ष अनिल पाटील हे रब्बी हंगामात सातत्याने कलिंगड हे पीक घेत आहेत. त्यांचे अनुकरण करून वाडा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यापूर्वी (पंचवीस वर्षांपूर्वी) कलिंगडाचे पीक घेण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यावेळी पारंपरिक पद्धत, वेळीअवेळी लागवड होत असल्याने कलिंगड पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना रोगराईमुळे मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागले होते. मात्र आता नव्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कलिंगडाची लागवड केली तर रोगराई न येता मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळून अधिक पैसे मिळत असल्याचा दावा कृषिभूषण शेतकरी अनिल पाटील यांनी केला आहे.

लागवड पद्धत

सुखलेली जमीन नांगरून घ्यावी. योग्य अंतरावर स-या पाडून या स-यांना प्लास्टीकचे (मल्चिंग) आवरण द्यावे. व स-यांवर योग्य अंतरावर कलिंगडाचे तयार रोपांची लागवड करावी.

कलिंगडाच्या रोपांची नर्सरी अनिल पाटील यांनी बनवून ही रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहेत. विशेषतः जे शेतकरी या नर्सरीमधून कलिंगडाचे रोप नेऊन या पिकाची लागवड करतात अश्या शेतकऱ्यांना पाटील हे विनामूल्य प्रशिक्षण देत आहेत. तसेच दर शनिवारी सांगे ता. वाडा, येथे कलिंगड लागवड करणा-या शेतक-यांसाठी शेतावरच सकाळी 9 ते 10 ह्या वेळेत या पिकाच्या लागवडीचे प्रात्यक्षिक दाखवले जात आहे.

प्रशिक्षण –

जमिनीची मशागत व पूर्व तयारी, बेड किंवा उंच सरी कसे बनवावी, ठिबक सिंचन कोणती वापरावी, लागवड कशी करावी, रोप किंवा बी कसे लावावे, खते व औषधे ह्यांचा वापर कसा करावा, पीक वाढीच्या वेळेस काय खबरदारी घ्यावी याची माहिती देण्यात येते.

◾अवघ्या 70 ते 80 दिवसांच्या कलिंगड पीकासाठी एकरी 30 हजार रुपये खर्च येतो व 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. कमी दिवसांत अधिक पैसे मिळवून देणा-या या पिकाकडे शेतकऱ्यांनी वळण्याची गरज आहे.
— अनिल पाटील, कृषिभूषण शेतकरी सांगे, ता. वाडा

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
वाड्यातील शेतकऱ्यांचा कल केळीच्या शेतीकडे

वाड्यातील शेतकऱ्यांचा कल केळीच्या शेतीकडे

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

राज्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमात पीसीव्ही लसीचा समावेश

July 12, 2021
प्रदुषणकारी कारखान्याला वरिष्ठ पातळीवरून मोकळीक

प्रदुषणकारी कारखान्याला वरिष्ठ पातळीवरून मोकळीक

June 30, 2020
२६ जानेवारीला शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर परेड होणार

२६ जानेवारीला शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर परेड होणार

January 23, 2021
बेटेगाव चौकीवर जवळ टाकले बेकायदेशीर गतिरोधक

बेटेगाव चौकीवर जवळ टाकले बेकायदेशीर गतिरोधक

April 13, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!