Thursday, July 9, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

सुर्या नदीत स्टंटबाजी करताना बंधाऱ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

पालघर दर्पण by पालघर दर्पण
May 5, 2026
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
सुर्या नदीत स्टंटबाजी करताना बंधाऱ्यात बुडून तरुणाचा मृत्यू
0
SHARES
651
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ सुर्या नदीत गुंदले गावच्या हद्दीत 17 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

पालघर दर्पण: वार्ताहर

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

मनोर: सुर्या नदीत स्टंटबाजी करताना बंधाऱ्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्टाइल आणि स्टंट तरुणाईला वेड लावत असून असले स्टंट तरूणांच्या जिवावर बेतत आहे. असाच प्रकार बोईसर पुर्वीला असलेल्या सुर्यानदी पात्रात घडला असून नदीच्या पाण्यात स्टंट करताना शुक्रवारी दुपारच्या वेळेस एकाचा मृत्यू झाला असून एकाला स्थानिकांने वाचवले आहे.

बोईसर पुर्वेला गुंदले गावाच्या हद्दीत असलेल्या सुर्यानदी पात्रात शुक्रवारी 4 सप्टेंबर रोजी दुपारी संजित कनोजिया (वय.17) हा आपल्या तीन मित्रांसोबत सुर्या नदीत पोहण्यासाठी आला होता. तिघेही नदीत पोहत असताना बंधार्यावरून उड्या मारत स्टंटबाजी करीत होते. स्टंट बाजी दरम्यान दोघे जण बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस पडल्याने बुडू लागले होते. पाण्याबाहेर असलेल्या मित्राने आरडाओरडा केल्याने स्थानिकांनी एका तरुणाला बुडताना वाचवले परंतु संजित कनोजिया याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांकडून मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू असून तो मान येथील ओस्तवाल वंडर सिटी चा रहिवासी होता.

◾जुलै महिन्यात सुर्या नदीच्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता.दरम्यान सुर्या नदी पात्र बंधाऱ्याच्या भागात धोकादायक ठरू लागले आहे. त्यामुळे सुर्या नदी पात्रात पोहण्यासाठी येणाऱ्यांना मनाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
नालासोपाऱ्यात धोकादायक इमारतींना जमीनदोस्त करण्याचे काम सुरू

नालासोपाऱ्यात धोकादायक इमारतींना जमीनदोस्त करण्याचे काम सुरू

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

बेकायदेशीर घातक रसायन वाहतूक करणारे वाहन ताब्यात

बेकायदेशीर घातक रसायन वाहतूक करणारे वाहन ताब्यात

April 13, 2026
वाड्यात बेकायदेशीर फटाक्यांची गोदामे सुरू

वाड्यात बेकायदेशीर फटाक्यांची गोदामे सुरू

October 27, 2020
पास्थळ मध्ये अनधिकृत बांधकामात तेजीत!

पास्थळ मध्ये अनधिकृत बांधकामात तेजीत!

January 30, 2022
वसईत एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांचा राडा

वसईत एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांचा राडा

January 5, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.