Thursday, October 8, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

भंगार माफियांकडून स्थानिक तरुणाला बेदम मारहाण

पालघर दर्पण by पालघर दर्पण
September 20, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
भंगार माफियांकडून स्थानिक तरुणाला बेदम मारहाण
0
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾मारहाणीत तरुण गंभीर जखमी; मनोर मध्ये भंगार माफियां मोकाट

पालघर दर्पण: वार्ताहर

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर: पोलीसांसोबतच्या आर्थिक संबंधांमुळे मनोर पोलीस ठाणे हद्दीत भंगार माफिया मोकाट सुटले आहेत. सोमवारी सायंकाळी मस्तान नाक्यावरील महालक्ष्मी हॉटेल समोर एका स्थानिक तरुणाला भंगार माफियांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. भंगार माफियांच्या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सिल्वासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी सायंकाळी मस्तान नाक्यावरील महालक्ष्मी हॉटेल समोर टेन नाक्याचा रहिवासी सोहेब आवारी चहा घेत उभा होता.यावेळी वाडा मनोर रस्त्यावर भंगार दुकान चालवणारा उत्तर भारतीय भंगार माफिया समिउल्ला खान उर्फ पौर्वा याने त्याच्या सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्यानंतर पौर्वा याने त्याच्या मुलांना बोलावून घेत त्याच्या तीन मुलांसोबत सोहेब आवारी याला लोखंडी सळईच्या साहाय्याने बेदम मारहाण केली.मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सोहेब आवारी याला मनोर च्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी सिल्वासा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी मारहाणी दरम्यान मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता पोलीस माझे काहीच वाकडे करू शकत नसल्याचे सांगत दमदाटी केली. मनोर पोलीस ठाण्याचा नुकताच पदभार घेतलेले पोलीस निरीक्षकांच्या कार्यपद्धती बद्दल मनोर परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.भंगार माफियांच्या साटेलोट्यांमुळे भंगार माफियांना कायद्याचा धाक उरलेला नाही. त्यामुळे भंगार माफियांवर कारवाई मागणी केली जात आहे.

■29 जून 2021 रोजी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाक्यावर सावरखंड गावचा रहिवासी रमेश बरफ आणि त्याचा मित्र विनोद गोवारी याला उत्तर भारतीय चिकन विक्रेता नोमान बेग आणि त्याच्या तीन भावांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली होती. त्यानंतर तीक्ष्ण हत्याराने रमेश च्या डोक्यावर, कानावर आणि पाठीवर वार करून गंभीर जखमी केले.यावेळी भांडण सोडविण्यासाठी पुढे आलेल्या रमीज पठाण याच्यावर ही चाकूच्या साहाय्याने वार करून त्याला जखमी होते. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात भा द वि स 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

◾भंगार माफिया पौर्वा कडे कडे काम करणाऱ्या माणसांना वेगास हॉटेल लगतच्या शेत जमिनीत असलेल्या बंद कंटेनर मधील लोखंड चोरी करताना सोहेब याने पाहिले होते.चोरी केलेले लोखंड एका गांजा विक्रेत्यांला विकल्याची माहिती सोहेब आवारी याच्याकडे होती.त्यामुळेच सोहेब आवारी याना भंगार माफिया पौर्वा आणि त्याच्या मुलांनी सोहेब याला मारहाण केल्याची चर्चा ग्रामस्थांकडून केली जात आहे.

◾दरम्यान बंद कंटेनर मधील भंगार चोरीची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. मनोर पोलीस काय कारवाई करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

◾मनोर पोलीस ठाणे हद्दीत उत्तर भारतीय भंगार माफिया मोकाट सुटले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भंगार माफियांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरेल. —- गणेश घोलप
विभाग अध्यक्ष, मनोर

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
घोलवडच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कोविड लसीचा काळाबाजार

घोलवडच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कोविड लसीचा काळाबाजार

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

वाड्यात रबर कंपनीला भिषण आग

वाड्यात रबर कंपनीला भिषण आग

May 5, 2026
बजाज हेल्थकेअर कारखान्यात दोन कामगार जखमी

बजाज हेल्थकेअर कारखान्यात दोन कामगार जखमी

February 13, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांचा प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांचा प्रवेश

October 23, 2020
वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रुग्णाच्या नातेवाईकांची दमदाटी

वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रुग्णाच्या नातेवाईकांची दमदाटी

January 11, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.