Wednesday, June 17, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

सरोवराच्या २१० मध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्षांची दारूची पार्टी

पालघर दर्पण by पालघर दर्पण
December 27, 2022
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
सरोवराच्या २१० मध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्षांची दारूची पार्टी
0
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾बोईसरच्या सरोवर हॉटेल खाली जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांचे शासकीय वाहन; एका खोलीत १० लोकांचा धिंगाणा

पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

बोईसर: नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्षांची दारू पार्टी बोईसर च्या एका खाजगी हॉटेल मध्ये जोमाने सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी सुरू झालेली तळीरामांचा धिंगाणा रात्रभर सुरू होता. यावेळी जिल्हा परिषद सदस्यांचा देखील समावेश येथील बेकायदेशीर खोलीत होता. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची कायदेशीर रूम बुकिंगची नोंद करण्यात आली नव्हती. महत्वाचे म्हणजे दारू पिण्यासाठी हॉटेल मध्ये जाण्यासाठी शासकीय वाहनांचा वापर करण्यात आला होता.

दारूच्या अड्डयावर शासकीय वाहनाने प्रवास करून बेकायदेशीर पणे रात्रभर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व इतर मुख्य सदस्यांचा धिंगाणा सुरू असल्याची धक्कादायक घटना बोईसर मध्ये उघडकीस आली आहे. बोईसरच्या हॉटेल सरोवर मध्ये मंगळवारी रात्री ७ वाजता नंतर सुरू झालेली तळीरामांची नववर्षाच्या स्वागताची पार्टी रात्रभर सुरू होती‌. विशेष म्हणजे या पार्टीत काही शासकीय अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. सरोवर हॉटेल मध्ये दुसऱ्या मजल्यावर रूम नंबर २१० मध्ये जिल्हा परिषद सदस्य व लोकप्रतिनिधी यांचा धिंगाणा सुरू असताना याबाबत खात्रीशीर माहिती पालघर दर्पण च्या हाती लागली. साधारण १० इसम याठिकाणी रूम मध्ये उपस्थित असताना दोन बाटली ओकस्मिथ गोल्ड व्हिस्की व सुरूवातीला किंग फिशर माईल्ड ६ बिअर चा नजराणा दाखविण्यात आला होता. दारू पिण्यासाठी वापरण्यात आलेल्या हॉटेलच्या रूमची कोणत्याही प्रकारची नोंद हॉटेल मालकाने रजिस्टर मध्ये केलेली नव्हती. जनतेच्या पैशातून जिल्हा परिषद उपाध्यक्षांना दिलेले शासकीय वाहन चक्क सायंकाळी दारूच्या ठेक्यावर जावुन थांबत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
बोईसरच्या मुस्लिम तरूणांचे कुवेत मध्ये ब्रेन वॉश

बोईसरच्या मुस्लिम तरूणांचे कुवेत मध्ये ब्रेन वॉश

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

उद्योग विश्वाने निर्बंधांचे तंतोतंत पालन करावे; सुभाष देसाई

उद्योग विश्वाने निर्बंधांचे तंतोतंत पालन करावे; सुभाष देसाई

April 16, 2021
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात

January 30, 2022
शासन बदललं  प्रशासन बदला..

विधानपरिषदेच्या जागेसाठी कुणबी समाजाचा एल्गार

June 9, 2020
विक्रमगड आमदारांना धोका नेमका कोणापासून

विक्रमगड आमदारांना धोका नेमका कोणापासून

April 13, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.