Thursday, June 18, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

तुळींज पोलिसांची दोन सोनसाखळी चोरट्यांना अटक

पालघर दर्पण by पालघर दर्पण
December 20, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
तुळींज पोलिसांची दोन सोनसाखळी चोरट्यांना अटक
0
SHARES
149
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण: वार्ताहर

नालासोपारा: वसई विरार शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत असताना तुळींज पोलिसांकडून दोन सराईत सोनसाखळी चोरांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत दोन्ही आरोपींकडून सहा गुन्ह्याची उकल करण्यात आली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

तुळींज पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी खेचणे,मोबाईल चोरने, पोलीस असल्याची बतावणी करून लुटणे या प्रकारांमध्ये वाढ होत आहे या घटनांना आला घालण्यासाठी वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी आधी गुन्ह्यात सहभागी व संशयित असलेल्या आरोपींचा शोध सुरू केला यात आरोपी मनवर मेहबूब शेख (१९) आणि अमजत बफाशीर खान (२१) यांना १५ तारखेला अटक करण्यात आली आहे .

चौकशीत यांच्याकडून सहा गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून २ लाख २४ हजार रुपये किंमतीचे दागिने ,मोबाईल, गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या १ लाख १० हजार रुपये किंमतीच्या दुचाकी असा एकूण ३ लाख ३४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयातून आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
शेतकरी संघटनांकडून आंदोलनात मृत पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली

शेतकरी संघटनांकडून आंदोलनात मृत पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
राज्यात गैरप्रकार केलेल्या ३४७ रास्त भाव दुकानांचे परवाने रद्द ;अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम

राज्यात गैरप्रकार केलेल्या ३४७ रास्त भाव दुकानांचे परवाने रद्द ;अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम

March 8, 2021
वेवजीत बेकायदा खदाण उत्खननाचा सपाटा

वेवजीत बेकायदा खदाण उत्खननाचा सपाटा

February 18, 2021
बेपत्ता सदिच्छा सानेचा तपास गुन्हे शाखेकडे देणार

बेपत्ता सदिच्छा सानेचा तपास गुन्हे शाखेकडे देणार

December 24, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.