Monday, May 11, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

बोईसर येथील गुटख्याच्या गोदामावर छापा

पालघर दर्पण by पालघर दर्पण
December 18, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
बोईसर येथील गुटख्याच्या गोदामावर छापा
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾️उपविभागीय पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी केली कारवाई; पोलिसांच्या नजरेखाली सुरू असलेल्या अवैध धंद्यावर अखेर कारवाई

पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

बोईसर: शहरात गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांच्या नजरेसमोर मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री केला जात होता. मात्र बोईसरचा पदभार घेतलेल्या पोलिस अधीक्षक यांनी येथील गोदामावर कारवाई करत पोलिसांन सह अनेकांना जोरदार धक्का दिला आहे. बोईसर भंडारवाडा याठिकाणी असलेल्या सुशिला शाँपिंग सेंटर मध्ये ही कारवाई झाली असून छापा टाकल्या नंतर मोठा फौजफाटा याठिकाणी बोलवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना बोईसर मध्ये गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो. असे असले तरी स्थानिक पोलिस कधीही कारवाई करताना दिसत नाही. मात्र अशा माफियांवर कारवाई व्हावी यासाठी पालघर दर्पण राजतंत्र टिम देखील पाठपुरावा करत होती. स्थानिक पोलिसांचे यामध्ये हात असल्याचे अनेकदा दिसून आल्यावर खात्रीशीर सुत्रांनी बोईसरचे उपविभागीय पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांना गुटखा गोदामा बाबत माहिती दिल्यानंतर शनिवारी सकाळी 9:30 च्या दरम्यान याठिकाणी छापा मारून धडक कारवाई करण्यात आली. छापा मारताना उपविभागीय पोलीस अधीक्षक यांनी गुप्तता पाळत छापा टाकल्यानंतर तारापुर येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक व त्यांच्या टिमला बोलवण्यात आले. याठिकाणी इमारती मधील सर्व गोदामाची तपासणी सुरू आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
फसवणूक करणाऱ्या युवासेनेच्या पिंपळेला वाचवण्यासाठी नेते हतबल

फसवणूक करणाऱ्या युवासेनेच्या पिंपळेला वाचवण्यासाठी नेते हतबल

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

बोईसरच्या सिडको मध्ये नेत्यांचे अस्तित्व पणाला

बोईसरच्या सिडको मध्ये नेत्यांचे अस्तित्व पणाला

October 15, 2022
अनुदानित वसतिगृहांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

अनुदानित वसतिगृहांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

January 27, 2021
वाडा तालुक्यातील पोलीस दुरक्षेत्रांना कुलूप

वाडा तालुक्यातील पोलीस दुरक्षेत्रांना कुलूप

February 13, 2021
महेश मांजरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

महेश मांजरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

January 17, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!