Thursday, April 9, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

प्रेयसीची हत्या करून मृतदेह भिंतीत गाढुन ठेवला; पालघरमधील धक्कादायक घटना!

पालघर दर्पण by पालघर दर्पण
January 15, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
प्रेयसीची हत्या करून मृतदेह भिंतीत गाढुन ठेवला; पालघरमधील धक्कादायक घटना!
0
SHARES
191
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■प्रेयसीची हत्या करून भिंतीत गाढुन ठेवला मृतदेह; शंका येऊ नये म्हणून मृतदेहासोबत वास्तव्य.

पालघर दर्पण : प्रतिनिधी

हे पण वाचा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

पालघर जिल्ह्यातील वाणगावमध्ये प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या करून मृतदेह भिंतीत गाढून ठेवला असल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. तरुणीची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वाणगाव मधील वृंदावन दर्शन या इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये अमिता मोहिते या ३२ वर्षीय तरुणीचा मृतदेह भिंतीत गाढुन ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला. या तरुणीची हत्या तिच्या प्रियकरानेच केली असल्याचे समोर आले. उमरोळी येथील प्रेमी युगुल लग्न करण्यासाठी घरातून पळून वाणगाव येथे वृंदावन दर्शन ईमारतीमध्ये रहायला गेले होते. त्याच रात्री अमिताने लग्नाचा तगादा लावल्याने त्यांच्यात भांडण झाले. प्रियकराला राग आल्याने त्याने आपल्या प्रेयसीचा गळा दाबून हत्या केली. तसेच गुन्हा लपविण्यासाठी त्याने मृतदेह स्वतः रहात असलेल्या फ्लॅट मध्ये गाढुन ठेवला.

कोणाला शंका येऊ नये म्हणून ४ महिन्यांपूर्वी तरुणीचा मृतदेह गाढुन ठवेलेल्या घरात आरोपी स्वतः देखील राहिला. या ४ महिन्यांच्या कालावधीत आरोपी आपल्या मृत प्रेयसीच्या व्हॉट्सअप या सोशल मीडियाचा वापरून घरच्यांशी त्यांची मुलगीच आहे असे भासवून संपर्क साधत होता. मात्र तरुणीच्या कुटुंबियांना शंका असली असल्याने त्यांनी बोईसर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास केला असता ही धक्कादायक घटना समोर आली. आरोपीने तरुणीची हत्या केली असल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी या आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

आजच शेअर करा

Related Posts

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

March 20, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता
जिल्हा

वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता

July 29, 2025
Next Post
उद्या लसीकरण मोहिमेला सुरुवात

उद्या लसीकरण मोहिमेला सुरुवात

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

March 20, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

February 25, 2021
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

मुंबईसह पालघरला पाकिस्तानच्या वादळाचा फटका

मुंबईसह पालघरला पाकिस्तानच्या वादळाचा फटका

March 20, 2026
भारतात येत्या २ वर्षात महामार्ग टोलनाका मुक्त

भारतात येत्या २ वर्षात महामार्ग टोलनाका मुक्त

December 19, 2020
बोईसर चिल्हार रस्त्यावर राजकीय खोडा

बोईसर चिल्हार रस्त्यावर राजकीय खोडा

March 19, 2021
उद्या लसीकरण मोहिमेला सुरुवात

उद्या लसीकरण मोहिमेला सुरुवात

January 15, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
  • वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!