Saturday, February 7, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

भाजपा उमेदवाराचा शिवसेनेत प्रवेश

पालघर दर्पण by पालघर दर्पण
October 5, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
भाजपा उमेदवाराचा शिवसेनेत प्रवेश
0
SHARES
489
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

अन्य गटांतील भाजपाच्या उमेदवारांवर होणार परिणाम

राजतंत्र: वार्ताहर

हे पण वाचा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

वाडा: जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असतानाच वाडा तालुक्यातील गारगांव या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार करुणा किशोर वेखंडे यांनी निवडणुकीच्या आदल्याच दिवशी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. या प्रकारामुळे भाजपाच्या गोटात कमालीची अस्वस्थता माजली आहे.

गारगांव गट हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. वर्षभरापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत या गटातून राष्ट्रवादीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आला होता. या गटांतर्गत येत असलेल्या पंचायत समितीच्या दोन्ही गणांमध्ये गत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचेच उमेदवार निवडून आले आहेत.

निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यपासुन प‌क्षाकडून तसेच भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून अजिबात सहकार्य मिळत नसल्याने आपण भाजपा पक्षाचा राजीनामा देऊन पत्नीसह शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे उमेदवाराचे पती किशोर वेखंडे यांनी सांगितले.

दरम्यान मतदानाच्या आदल्याच दिवशी भाजपाच्या अधिकृत उमेदवारांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे वाडा तालुक्यातील भाजपाच्या अन्य गटांतील जागाही धोक्यात आल्या आहेत.

आजच शेअर करा

Related Posts

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

September 17, 2025
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

August 14, 2025
वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता
जिल्हा

वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता

July 29, 2025
बाडापोखरण जमीन घोटाळा!
जिल्हा

बाडापोखरण जमीन घोटाळा!

July 24, 2025
वृद्ध महिलेच्या भूखंडाचे श्रीखंड खाणारा राजेंद्र राऊत अजूनही मोकाट!
जिल्हा

वृद्ध महिलेच्या भूखंडाचे श्रीखंड खाणारा राजेंद्र राऊत अजूनही मोकाट!

July 15, 2025
Next Post
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरचा दारचा उमेदवार पराभूत

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरचा दारचा उमेदवार पराभूत

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

October 17, 2021
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

February 25, 2021
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

पालघर मध्ये राज्यमंत्री दर्जा शिष्टाचार पासून वंचित

पालघर मध्ये राज्यमंत्री दर्जा शिष्टाचार पासून वंचित

August 25, 2021
ग्रामसेवकांच्या अनागोंदी कारभाराबाबत विधान परिषदेत तारांकित प्रश्न

ग्रामसेवकांच्या अनागोंदी कारभाराबाबत विधान परिषदेत तारांकित प्रश्न

November 30, 2020
मुंबई बडोदा महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दरात तफावत

मुंबई बडोदा महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दरात तफावत

December 6, 2020
बोईसरच्या सिडको मध्ये नेत्यांचे अस्तित्व पणाला

बोईसरच्या सिडको मध्ये नेत्यांचे अस्तित्व पणाला

October 15, 2022

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
  • वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
  • “विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
  • वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!