Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरचा दारचा उमेदवार पराभूत

पालघर दर्पण by पालघर दर्पण
April 13, 2026
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरचा दारचा उमेदवार पराभूत
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ मतदार संघ असलेल्या नवापूर व राहत असलेल्या सालवड गावात सेनेला अपयश

पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत गटातटाच्या राजकारणामुळे शिवसेनेला काही ठिकाणी पराभव पत्कारावा लागला. यातच जिल्हा परिषद अध्यक्षांच्या मतदारसंघात व राहत असलेल्या गावात दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे गड धासळले आहेत. नवापूर व सालवड दोन्ही ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात असला तरी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरचा व दारचा उमेदवाराचा पराभव झाला आहे. यामुळे स्थानिक नेत्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

पालघर जिल्हा परिषद व त्यामधील पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला जोरदार झटका बसला आहे. काही ठिकाणी आपल्या जागा राखण्यात यश मिळवले असले तरी पारंपरिक निवडून येणाऱ्या जागेवर शिवसेनेचा मोठा पराभव झाला. यातच नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष वैदही वाढाण यांच्या मतदार संघ असलेल्या नवापूर गण व राहत असलेल्या सालवड गणात अशा दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे ही दोन्ही गावे शिवसेनेचे बालेकिल्ले असतानाही याठिकाणी झालेला पराभव शिवसेनेच्या जिव्हाळी लागला असला तरी या पराभवात लोकप्रतिनिधींचे अस्तित्व धोक्यात आल्याचे दिसून येते.

पालघर पंचायत समितीचे माजी सभापती असलेल्या मनिषा पिंपळे यांचे पती भरत पिंपळे यांना शिवसेनेकडून नवापूर पंचायत समिती गणात उमेदवारी देण्यात आली होती. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद वडे 1561 मते मिळाली असून त्यांनी शिवसेनेचे भरत पिंपळे यांचा 86 मतांनी पराभूत केला असून भरत पिंपळे यांना 1475 मते मिळाली आहेत. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिकांना विश्वासात न घेता व भरत पाटील यांना काही गटाचा विरोध असताना देखील याबाबत कोणताही ठोस तोडगा न काढताच बालेकिल्ला असल्याच्या मस्तीत दुर्लक्ष केले. मात्र याच नेत्यांच्या मुजोर वागणुकीला मतदारांनी नाकारले असून बालेकिल्ला असलेला गड धासळला असून कधी न दिसणारे राष्ट्रवादीचे घड्याळ वाजू लागले.

जिल्हा परिषद अध्यक्ष राहत असलेल्या सालवड गावात येथील शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या गिरीश राऊत यांच्या पत्नी तनुजा राऊत यांना उमेदवारी देण्यात आली होती. याठिकाणी भाजपच्या मेघा पाटील 1822 मतांनी विजयी झाल्या असून 445 मतांच्या फरकाने शिवसेनेच्या तनुजा राऊत यांचा दणदणीत पराभव केला. तनुजा राऊत यांना 1377 मते मिळाली आहेत. याठिकाणी स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष राहत असताना देखील शिवसेनेला मोठ्या फरकाने पराभव पत्कारावा लागला. शिवसेनेच्या मातोश्री वरून जरी लोकप्रतिनिधी यांना मोठ मोठ्या पदावर बसवले जात असले तरी निवडणूकीत इतर उमेदवार निवडून आणणे तर राहिले बाजूला परंतु अनेक वर्षांपासून असलेले बालेकिल्ले देखील राखण्यासाठी अपयशी ठरले आहेत.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
अवधनगरच्या राऊळांचे हट्ट पुरविण्यात गड ढासळला

अवधनगरच्या राऊळांचे हट्ट पुरविण्यात गड ढासळला

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

युवा प्रहार ग्रुपने बांधला श्रमदानातून वनराई बंधारा

युवा प्रहार ग्रुपने बांधला श्रमदानातून वनराई बंधारा

January 2, 2021
लाँकडाऊन मध्ये तारापुरात प्रदुषणाचा खेळ!

लाँकडाऊन मध्ये तारापुरात प्रदुषणाचा खेळ!

May 5, 2026
बोईसरचे गुटखा माफियां पुन्हा सक्रिय

बोईसरचे गुटखा माफियां पुन्हा सक्रिय

January 17, 2022
महसूल विभागाच्या पाठींब्याने सरकारी जागेवर अनधिकृत इमारती

महसूल विभागाच्या पाठींब्याने सरकारी जागेवर अनधिकृत इमारती

September 1, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!