Sunday, July 5, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

सामाजिक संस्थेकडून गरजूंना मदतीचा हात

पालघर दर्पण by पालघर दर्पण
December 28, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
सामाजिक संस्थेकडून गरजूंना मदतीचा हात
0
SHARES
124
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण: प्रतिनिधी

बोईसर: पालघर मधील कोळगाव वंकास पाडा येथे रे फाउंडेशन, उन्नती फाउंडेशन आणि इनरव्हील क्लब मुंबई एअरपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी कुटुंबातील महिला आणि मुलांना स्वेटर आणि पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य ही वाटण्यात आले असून रे फाउंडेशन, उन्नती फाउंडेशन आणि इनरव्हील क्लब मुंबई एअरपोर्ट गेल्या अनेक वर्षापासून पालघर जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागात जाऊन अशा पद्धतीने समाजोपयोगी काम करीत आहेत. यावेळी रे फाउंडेशनच्या ट्रस्टी मानसी गौरव दलाल, उन्नती फाऊंडेशनच्या ट्रस्टी कमलीनी पारेख, विस्तार अधिकारी अमृत ओमतोल, पंचायत समिती सदस्य शैला कोळेकर, उपसरपंच भरत कोलेकर ,पोलीस पाटील चिरंतर संखे आदी मान्यवर उपस्थित होते.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
1 जानेवारीचे नववर्षाचे इंग्रजांचे जोखड अतार्किक !

1 जानेवारीचे नववर्षाचे इंग्रजांचे जोखड अतार्किक !

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

बोईसर मुख्य रस्त्यावर लटकलेली धोकादायक विद्युत तार

बोईसर मुख्य रस्त्यावर लटकलेली धोकादायक विद्युत तार

September 4, 2020
रोटरी क्लबच्या माध्यमातून घरकुल बनणार ‘आशियाना’

रोटरी क्लबच्या माध्यमातून घरकुल बनणार ‘आशियाना’

November 3, 2020
देवस्थान सुशोभीकरणाला लाखोचा चुना

देवस्थान सुशोभीकरणाला लाखोचा चुना

October 20, 2020
कारच्या आगीत होरपळून राष्ट्रवादी कार्यकर्तांचा मृत्यू

कारच्या आगीत होरपळून राष्ट्रवादी कार्यकर्तांचा मृत्यू

October 15, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.