Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघातात तीन ठार; नऊ जखमी

पालघर दर्पण by पालघर दर्पण
November 21, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघातात तीन ठार; नऊ जखमी
0
SHARES
507
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾देवदर्शन करून परतत असताना झाला भीषण अपघात; कुटुंबावर काळाने घातला घाला

प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

बोईसर: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असून अपघातात चालकासह तीन ठार तर नऊ जखमी झाले आहेत. एकविरा दर्शनावरून परतणाऱ्या इको कारला मुंबई अहमदाबाद महामार्गावर आवंढाणी गावच्या हद्दीत रविवार सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास अपघात झाला आहे.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सती माता हॉटेल समोर गुजरात मार्गिकेवरील भरधाव इको कारने कंटेनरला धडक दिल्याने रविवारी 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी अपघात झाला. अपघातात हेमंत तरे (वय.60),सुषमा आरेकर (वय.32)चालक राकेश तमोरे (वय.42) यांचा मृत्यू झाला आहे. इको कार मधील प्रवाशी पालघर तालुक्यातील दांडी गावचे रहिवासी आहेत.मृतात एका महिलेचा समावेश असून जखमींना महामार्गावरील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
पालघरमध्ये तलवारीने कापला केक

पालघरमध्ये तलवारीने कापला केक

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

तारापुरच्या प्रदुषणाकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष

तारापुरच्या प्रदुषणाकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष

May 24, 2020
वर्सोवा पुलाच्या कामाला गती मिळणार – खासदार राजन विचारे

वर्सोवा पुलाच्या कामाला गती मिळणार – खासदार राजन विचारे

December 10, 2020
औद्योगिक क्षेत्रातुन काँईल घेवुन जाणारा ट्रेलर पलटी!

औद्योगिक क्षेत्रातुन काँईल घेवुन जाणारा ट्रेलर पलटी!

May 5, 2026
गुजरातमध्ये अडकलेले खलाशाना डहाणू बंदरात सुखरूप परतले

गुजरातमध्ये अडकलेले खलाशाना डहाणू बंदरात सुखरूप परतले

May 24, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!