Tuesday, June 16, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

पाण्याची टाकी फुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्यांचा मृत्य

पालघर दर्पण by पालघर दर्पण
December 23, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
पाण्याची टाकी फुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्यांचा मृत्य
0
SHARES
199
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾सावरे ग्रामपंचायत हद्दीतील पाचूधारा गावातील दुर्दैवी घटना

पालघर दर्पण: वार्ताहर

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

मनोर: पाण्याने भरलेली सिमेंटची टाकी फुटून अंगावर पडल्याने मंगळवारी (ता.22) सायंकाळी सावरे गावच्या एका आदिवासी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दशरथ गोविंद पागी (वय.45)असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

मंगळवारी सायंकाळी सावरे ग्रामपंचायत हद्दीतील पाचूधारा येथील शेतकरी दशरथ पागी आपल्या शेतातील भाजीपाला लागवडीला पाणी देण्यासाठी शेतावर गेले होते.मोटार पंपाच्या साहाय्याने पाच हजार लिटर क्षमतेची सिमेंटची पाण्याची टाकी पूर्ण भरल्यानंतर टाकीचा व्हॉल्व उघडताना टाकी फुटून टाकीची भिंत दशरथ पागी यांच्यावर पडली.पाणी आणि भिंती खाली दाबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
महामार्गावरील अपघात ग्रस्त वाहने हटविण्याच्या कामात दिरंगाई.

महामार्गावरील अपघात ग्रस्त वाहने हटविण्याच्या कामात दिरंगाई.

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

मागच्या वर्षीचा निधी संपविण्यासाठी बनवला निकृष्ठ रस्ता

मागच्या वर्षीचा निधी संपविण्यासाठी बनवला निकृष्ठ रस्ता

April 13, 2026
मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणे…

मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणे…

August 15, 2020
शेतक-यांनी ८० टक्के ओलावा असणा-या जमिनीमध्ये भाताच्या पेरण्या कराव्यात.

शेतक-यांनी ८० टक्के ओलावा असणा-या जमिनीमध्ये भाताच्या पेरण्या कराव्यात.

June 9, 2021
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

October 16, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.