Monday, August 24, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

खडसे पक्षांतर करण्याच्या विचारात?

पालघर दर्पण by पालघर दर्पण
October 15, 2020
in ताज्या बातम्या, राज्य
0
खडसे पक्षांतर करण्याच्या विचारात?
0
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■ खडसे यांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त बाकी; माजी मंत्री अर्जुन खोतकर.

पालघर दर्पण : विशेष प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी सर्वत्र ठिकाणी चर्चा सुरु होती. ही चर्चा वाऱ्यासारखी पसरली असून दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री रावसाहेब दावने यांनी खडसे भाजपा सोडून कोठेही जाणार नसल्याचे सांगून चर्चांना पूर्णविऱ्हाम दिला. मात्र शिवसेना माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी खडसे पक्षांतरचा विषयावर पुन्हा चर्चा केल्याने खडसे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत का अशा चर्चना उधाण आले आहे.

एकनाथ खडसे यांच्या विषयी बोलताना अर्जून खोतकर यांनी सांगिले की, खडसे हे भाजप मधून जवळपास बाहेर पडले आहेत. भाजपमध्ये त्यांचे आता काय राहिले आहे? खडसे हे मोठे नेते आहेत. त्यांना त्यांचे भलेबुरे समजते. आता फक्त इकडे जायचे का? तिकडे? हा मुहूर्त ठरवायचा आहे. योग्य पक्षात जातील असे मला वाटते असे विधान खोतकर यांनी केल्याने एकनाथ खडसे नेमके कोणत्या पक्षात जातील याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
नार्वे देशात नागरिकांना मिळणार मोफत करोना लस

नार्वे देशात नागरिकांना मिळणार मोफत करोना लस

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

बेपत्ता सदिच्छा सानेचा तपास गुन्हे शाखेकडे देणार

बेपत्ता सदिच्छा सानेचा तपास गुन्हे शाखेकडे देणार

December 24, 2021
पंचायत समितीच्या सदस्यांना ना निधी, ना अधिकार, नुसताच पदभार

पंचायत समितीच्या सदस्यांना ना निधी, ना अधिकार, नुसताच पदभार

May 24, 2020
देवस्थान सुशोभीकरणाला लाखोचा चुना

देवस्थान सुशोभीकरणाला लाखोचा चुना

October 20, 2020
शेतकरी नेत्यांविरोधात गुन्हे दाखल

शेतकरी नेत्यांविरोधात गुन्हे दाखल

January 27, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.