Thursday, June 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

पालघर दर्पण by पालघर दर्पण
August 7, 2021
in ताज्या बातम्या
0
महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच
0
SHARES
102
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

शुक्रवारी महामार्गावर तीन अपघात; तीन वेगवेगळ्या अपघातात सात प्रवाशी आणि दोन चालक जखमी.

पालघर दर्पण : वार्ताहर

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर: मुंबई अहमदाबाद महामार्गावर शुक्रवारी अपघातांची मालिका घडली, तीन वेगवेगळ्या अपघातात सात प्रवाशी आणि दोन चालक जखमी झाले आहेत.अपघात ग्रस्त वाहने हटविण्यास उशीर झाल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.बोट,हालोली आणि दुर्वेस गावच्या हद्दीत हे अपघात झाले होते. गुरुवारी बस चालकाला हृदयविकाराचा धक्का आल्याने अपघात होऊन अठरा कामगार जखमी झाले होते.

महामार्गावरील हालोली गावच्या उड्डाणपूला ब्रिज टेम्पो एमएच ४६ बीएफ ७७४३ शुक्रवारी पहाटे गुजरातच्या दिशेने जात असताना त्यांच्या पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहनाला ठोकर दिल्याने अपघात झाला होता. अपघातात टेम्पो महामार्गावर आडवा पडला होता. अपघात ग्रस्त टेम्पोचालक इजाज अली मुल्ला (वय.३०) जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दुर्वेस गावच्या हद्दीत गुजरात मार्गिकेवर अवजड ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला होता. या अपघातात कंटेनर रस्त्यावर आडवा पडला होता. हालोली टेम्पो आणि दुर्वेस ला कंटेनर महामार्गावर आडवा पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. क्रेनच्या साहाय्याने अपघात ग्रस्त टेम्पो याआणि कंटेनर रस्त्यावरून हटवल्यानंतर सकाळी सहा वाजताच्या सुमारास वाहतूक पूर्ववत झाली.

■शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास महामार्गाच्या गुजरात वाहिनीवर बोट गावच्या हद्दीत भरधाव कारचा टायर फुटून कार दुभाजक ओलांडून गुजरात मार्गिकेवरील टाटा मॅजिकला धडकून अपघात झाला होता. अपघातात सात प्रवाशी जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टुरिस्ट कार एमएच ०२इएच ३९२८ महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जात असताना बोट गावच्या हद्दीत भरधाव वेगातील कारचा टायर फुटल्याने कार दुभाजक ओलांडून गुजरात मार्गिकेवर टाटा मॅजिक गाडीला धडकल्याने अपघात होऊन कार पलटी झाली.अपघातात मॅजिक मधील पाच प्रवासी आणि कार मधील दोन प्रवाशी किरकोळ जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
Next Post
गारगाव ते शिलोत्तर मार्गाची दुर्दशा

गारगाव ते शिलोत्तर मार्गाची दुर्दशा

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

प्रेयसीची हत्या करून मृतदेह भिंतीत गाढुन ठेवला; पालघरमधील धक्कादायक घटना!

प्रेयसीची हत्या करून मृतदेह भिंतीत गाढुन ठेवला; पालघरमधील धक्कादायक घटना!

January 15, 2021
बजाज हेल्थकेअर कारखान्यात दोन कामगार जखमी

बजाज हेल्थकेअर कारखान्यात दोन कामगार जखमी

February 13, 2021
बोईसरच्या मुस्लिम तरूणांचे कुवेत मध्ये ब्रेन वॉश

बोईसरच्या मुस्लिम तरूणांचे कुवेत मध्ये ब्रेन वॉश

February 11, 2023
भाऊबीज (यमद्वितीया)

भाऊबीज (यमद्वितीया)

November 15, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.