Sunday, July 5, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी पालघर दर्पण

पालघर दर्पण by पालघर दर्पण
May 5, 2026
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी पालघर दर्पण
34
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर जिल्ह्यात सोमवार 2 मार्चपासून ‘पालघर दर्पण’ या साप्ताहिक वृत्तपत्रांचे अनावर जेष्ठ पत्रकार रमाकांत पाटील व मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संजीव जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. पालघर दर्पणने पहिल्या दिवशीच वाचकांच्या मनात आपला ठसा उमटवला आहे. तसेच पहिल्या दिवशी पासुनच पालघर दर्पणचे ई पेपर व आँनलाईन वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष निरज राऊत, पालघर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हितेन नाईक, पालघर दर्पणचे संपादकीय सल्लागार रविंद्र भिलाणे, जेष्ठ पत्रकार दिपक मोहिते, माजी सभापती अशोक वडे, शिवशक्ती संघटनेचे संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य वैदेही वाढाण, महेंद्र भोणे, भाजपाचे महावीर सोलंकी, सालवड ग्रामपंचायत सदस्य कृष्णा देशमुख आदी पत्रकार मान्यवर उपस्थित होते.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
तारापुरचा प्रवास विनाशाच्या दिशेने

तारापुरचा प्रवास विनाशाच्या दिशेने

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

बेकायदेशीर मुरुम उत्खनावर कारवाई

बेकायदेशीर मुरुम उत्खनावर कारवाई

January 28, 2022
भारतात येत्या २ वर्षात महामार्ग टोलनाका मुक्त

भारतात येत्या २ वर्षात महामार्ग टोलनाका मुक्त

December 19, 2020
पालघर शहरात मुंबईतून कोरोना!

पालघर शहरात मुंबईतून कोरोना!

May 24, 2020
वसई तालुका कला क्रीडा महोत्सव पुढे ढकलणार ?

वसई तालुका कला क्रीडा महोत्सव पुढे ढकलणार ?

November 20, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.