Tuesday, May 5, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

राम – रामायण तीर्थाटन के आयाम’ पुस्तकाचे प्रकाशन

पालघर दर्पण by पालघर दर्पण
April 13, 2026
in ताज्या बातम्या, राज्य
0
राम – रामायण तीर्थाटन के आयाम’ पुस्तकाचे प्रकाशन
0
SHARES
148
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■रामायण सर्कीट तयार केल्यास रोजगार निर्मितीसह युवकांना प्रेरणा मिळेल; राज्यपाल कोश्यारी

पालघर दर्पण, प्रतिनिधी

हे पण वाचा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

मुंबई : प्रभू रामाप्रमाणे रामायण संस्कृती विश्वव्यापक असून नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, कंबोडिया यांसह अनेक देशात या संस्कृतीची पदचिन्हे आढळतात. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली देशातील विविध ठिकाणे, तसेच रामायण संस्कृती जतन करीत असेलेले देश पर्यटनाच्या दृष्टीने जोडून रामायण सर्कीट तयार केल्यास त्यातून रोजगार निर्मिती होईल व युवा पिढीला नवी प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले.

वरिष्ठ केंद्रीय अधिकारी डॉ. अनंत दीनानाथ दुबे लिखीत ‘राम-रामायण तीर्थाटन के आयाम’ या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई येथून ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. लोकांच्या मनात प्रभू रामाबद्दल विशेष आस्था आहे. रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेच्या माध्यमातून लोकांनी रामाची जीवन कथा भावभक्तीने पाहिली. भारतात देशाटन व तीर्थाटनाची परंपरा फार जुनी आहे. त्यामुळे पुस्तकाच्या माध्यमातून रामायण पर्यटनाला चालना मिळेल असे राज्यपालांनी सांगितले. रामायण संस्कृतीशी संबंधित माहिती प्रकाशात आणल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन करताना प्रभू रामाप्रमाणे त्याग, समर्पण व भक्ती हे आदर्श जीवनात अंगीकारल्यास महात्मा गांधींच्या संकल्पनेतील रामराज्य साकार करता येईल असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

‘स्माल इज ब्युटीफुल’ या उक्तीप्रमाणे ‘राम’ हे छोटेसे नाव असले तरीही ते जन्मापासून श्वासाच्या अंतिम क्षणापर्यंत साथ देणारे आहे. रामायणाचे सखोल अध्ययन केल्यास समाज सद्गुण आत्मसात करेल, असे राज्यपालांनी सांगितले. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला इन्दिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्लीचे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानन्द जोशी, अयोध्या येथील डॉ. राममनोहर लोहिया अवध विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू प्रो. मनोज दीक्षित, जीवाजी विद्यापीठ ग्वाल्हेर येथील पुरातत्व विभागाचे सेवानिवृत्त अध्यक्ष प्रो. राम अवतार शर्मा, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या कलानिधि विभागाचे अधिष्ठाता प्रो. (डॉ.) रमेश चंद्र गौड़ आदी उपस्थित होते.

आजच शेअर करा

Related Posts

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता
जिल्हा

वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता

July 29, 2025
Next Post
बोईसर चिल्हार रस्त्यांत संधी शोधण्याचा प्रांत अधिकारी करतायेत प्रयत्न

बोईसर चिल्हार रस्त्यांत संधी शोधण्याचा प्रांत अधिकारी करतायेत प्रयत्न

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

आमदारांच्या पीएच्या नावाने भूमाफियांन साठी फोन

आमदारांच्या पीएच्या नावाने भूमाफियांन साठी फोन

April 13, 2026
शेतकरी आंदोलनाचा तिढा सर्वोच्च न्यायालयात; आज होणार सुनावणी

कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असे पटवून देण्याचा मोदींचा प्रयत्न

December 26, 2020
केळवे समुद्र किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी अभिनय उपक्रम

केळवे समुद्र किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी अभिनय उपक्रम

August 7, 2021
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धुडकावून दस्तऐवज नोंदणी

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धुडकावून दस्तऐवज नोंदणी

January 28, 2025

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
  • वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!