Sunday, July 5, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

कारच्या आगीत होरपळून राष्ट्रवादी कार्यकर्तांचा मृत्यू

पालघर दर्पण by पालघर दर्पण
October 15, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
कारच्या आगीत होरपळून राष्ट्रवादी कार्यकर्तांचा मृत्यू
0
SHARES
151
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ मुंबई-आग्रा मार्गावर पिंपळगाव येथे कारला अचानक लागलेल्या आगीत संजय शिंदे यांचा झाला मृत्यू

पालघर दर्पण : विशेष प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

मुंबई: राष्ट्रवादी कार्यकर्ते संजय शिंदे यांच्या गाडीला अचानक आग लागली असून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबई-आग्रा मार्गावर पिंपळगाव बसवंत टोल प्लाझाजवळ असताना गाडीला आग लागली. ही आग शॉर्टसर्किट मुळे लागली असल्याने समोर आले आहे.

शिंदे यांच्या गाडीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. मात्र गाडीत असलेल्या सॅनीटायझरमुळे आगीचा प्रवाह बळावला. यादरम्यान शिंदे यांनी गाडीचा दरवाजा उघण्याचा प्रयत्न केला मात्र सेंट्रललॉक असल्या कारणाने गाडीतून बाहेर येऊ शकले नाही. त्यात बरोबर गाडीची खिडकी देखील तोडण्याचा प्रयत्न केला मात्र हा देखील प्रयत्न असफल ठरला.

गाडीला आग लागली हे पाहताच तेथील स्थानीक लोकांनी अग्निशमन दलाकडे घटनेची माहिती दिली. तेथील नागरिकांनी शिंदे यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो देखील असफल ठरला. अग्नीशमन दलाने आग विजवली तेव्हा संजय शिंदे यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
ड्रग्स प्रकरणात पोलिसांची बड्या कलाकारांच्या घरावर धाड

ड्रग्स प्रकरणात पोलिसांची बड्या कलाकारांच्या घरावर धाड

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

भाऊबीज (यमद्वितीया)

भाऊबीज (यमद्वितीया)

November 15, 2020
वाड्यात रबर कंपनीला भिषण आग

वाड्यात रबर कंपनीला भिषण आग

May 5, 2026
पालघरमध्ये मिनी ट्रॅक्टर पुरवठा करण्याची योजना

पालघरमध्ये मिनी ट्रॅक्टर पुरवठा करण्याची योजना

February 9, 2021
एटीएममध्ये फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

एटीएममध्ये फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

May 24, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.