Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

ड्रग्स प्रकरणात पोलिसांची बड्या कलाकारांच्या घरावर धाड

पालघर दर्पण by पालघर दर्पण
October 15, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
ड्रग्स प्रकरणात पोलिसांची बड्या कलाकारांच्या घरावर धाड
0
SHARES
255
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण : विशेष प्रतिनिधी

मुंबई: हिंदी सिनेमा इंडस्ट्रीतील अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. मृत्यू तपासा सुरु असताना दरम्यान रिया चक्रवरर्थी व तिच्या मोबाईल मध्ये असलेल्या चॅट्सच्या आधारावर ड्रक्स प्रकरण उघडकीस आले. या मध्ये अनेक नावाजलेल्या कलाकारांची नवे समोर आली आहेत. त्यातच आता एका कलाकाराच्या घरावर पोलिसांनी ड्रग्स प्रकरणात धाड टाकली असल्याचे समोर आले.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

सॅडलवुड ड्रग्स प्रकरणात विवेक ओबेरॉय या अभिनेत्याच्या मुंबईतील राहत्या घरावर गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२० रोजी पोलिसांनी धाड टाकली. विवेक ओबेरॉयचा मेव्हणा आदित्य अल्वा ड्रग्स प्रकरणात फरार असल्याने बंगळुरू पोलिसांनी मुंबईतील विवेक ओबेरॉयच्या घरात तपासणी केली. आदित्य अल्वा आहे कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

कोरिओग्राफर रेमो डिसुझा त्यांना हृदयविकाराचा झटका

कोरिओग्राफर रेमो डिसुझा त्यांना हृदयविकाराचा झटका

December 12, 2020
रुग्णालयाच्या संगनमताने लपवले जातात कारखान्यातील अपघात

रुग्णालयाच्या संगनमताने लपवले जातात कारखान्यातील अपघात

May 5, 2026
घरातील पाण्याच्या टाकीत टाकून आईनेच केली दीड महिन्याच्या मुलीची हत्या

घरातील पाण्याच्या टाकीत टाकून आईनेच केली दीड महिन्याच्या मुलीची हत्या

December 31, 2020
आता भारतात बनणार मोबाईल पार्ट्स

आता भारतात बनणार मोबाईल पार्ट्स

December 5, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!