Thursday, July 9, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

सरकारने कृषी कायदे मागे घेतले नाही तर आत्महत्या करेन; भारतीय किसान युनियन नेते राकेश टिकैत.

पालघर दर्पण by पालघर दर्पण
January 29, 2021
in ताज्या बातम्या, देश
0
सरकारने कृषी कायदे मागे घेतले नाही तर आत्महत्या करेन; भारतीय किसान युनियन नेते राकेश टिकैत.
0
SHARES
81
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण : प्रतिनिधी

दिल्लीतील २६ जानेवारी शेतकरी व पोलीस यांच्यात झालेल्या हिंसाचारात अनेक पोलीस जखमी झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असुन आता गाजीपूर बॉर्डरवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ६० दिवसांपासुन सुरू असल्या आंदोलनाची जागा शेतकऱ्यांना उत्तर प्रदेश सरकारने खाली करण्यास सांगितले आहे. यावर शेतकरी नेत्यांनी कृषी कायदे रद्द न केल्यास आत्महत्या करेन असा इशारा दिला आहे.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराबद्दल बर्‍याच दिल्ली पोलिसांनी अनेक शेतकरी नेत्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये योगेंद्र यादव यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांच्याशिवाय राकेश टिकैत, सरवनसिंग पंढेर आणि सतनामसिंग पन्नू यांचीही नावं एफआयआरमध्ये नाव आहे.

माध्यमांशी बोलताना भारतीय किसान युनियन नेते राकेश टिकैत यांनी भावुक होऊन शेतकऱ्यांवर अत्याचार होत असून त्यांना उध्वस्त करण्याचं क्षडियंत्र रचला जात आहे असा आरोप केला. व जर जाचक कृषी कायदे सरकारने मागे घेतले नाही तर मी आत्महत्या करेन असा इशारा टिकैत यांनी दिला. सरकारने आमची लाईट-पाण्याची सुविधा तोडली आहे. जर गरज पडली तर गावांमधून आणखी लोक येतील. आम्ही गावांतून पाण्याचे टँकर मागवू. जोपर्यंत सरकार चर्चा करत नाही आम्ही याच ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत असंही टिकैत यावेळी म्हणाले.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
Next Post
दिल्लीत बॉम्बस्फोटामुळे हाय अलर्ट जारी.

दिल्लीत बॉम्बस्फोटामुळे हाय अलर्ट जारी.

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

कारखान्यांची तपासणी करून देखील दुसऱ्या दिवशी सोडले घातक रसायन

कारखान्यांची तपासणी करून देखील दुसऱ्या दिवशी सोडले घातक रसायन

November 26, 2020
मान्सूनपूर्व कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी ८ दिवसाच्या आत पूर्ण करणार; एकनाथ शिंदे

मान्सूनपूर्व कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी ८ दिवसाच्या आत पूर्ण करणार; एकनाथ शिंदे

March 3, 2021
बोईसरच्या सिडको मध्ये नेत्यांचे अस्तित्व पणाला

बोईसरच्या सिडको मध्ये नेत्यांचे अस्तित्व पणाला

October 15, 2022
ड्रग्स प्रकरणात पोलिसांची बड्या कलाकारांच्या घरावर धाड

ड्रग्स प्रकरणात पोलिसांची बड्या कलाकारांच्या घरावर धाड

October 15, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.