Thursday, July 9, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

साखर कारखान्यात विलीनिकरण करण्यास तत्वत: मान्यता

पालघर दर्पण by पालघर दर्पण
March 17, 2021
in ताज्या बातम्या, राज्य
0
साखर कारखान्यात विलीनिकरण करण्यास तत्वत: मान्यता
0
SHARES
130
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■शासन स्तरावर नियमानुसार तत्वत: मान्यता देण्याचे व दुध संघाच्या पोट नियमामध्ये नियमानुसार आवश्यक बदल करावे; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

पालघर दर्पण, प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

मुंबई : दुध उत्पादन क्षमता, पुरवठा, रोजगार वाढविण्याच्या दृष्टीने समर्थ दुग्ध उत्पादक व पुरवठा सहकारी संस्था म.अंबड या संस्थांचे कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना अंकुश नगर, जिल्हा जालना या साखर कारखान्यात विलीनिकरण करण्यास तत्वत: मान्यता देत असल्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

समर्थ दुग्ध उत्पादक व पुरवठा सहकारी संस्था म.अंबड या संस्थेचे कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना अंकुश नगर, जिल्हा जालना या साखर कारखान्यात विलीनिकरण करण्यास मान्यता मिळण्याबाबत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थिती बैठक झाली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रधान सचिव अनुपकुमार, साखर आयुक्त शेखर गायकवाड आदी अधिकारी बैठकीत उपस्थित होते.

जालना जिल्ह्याच्या आर्थिक, दरडोई उत्पन्न, मानव विकास निर्देशांक यात वाढ होण्याच्या दृष्टीने दुध संघाची निर्मिती करण्यात आली. परंतु भांडवल निर्माण करण्यास काही अडचणी निर्माण झाल्याने या संघाची दुध उत्पादकता क्षमता कमी आहे. दुध उत्पादक क्षमता अधिक वाढविण्यासाठी, रोजगार क्षमता, आर्थिक विकासाच्या दृष्टीने विलीनिकरण करणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी मंत्री राजेश टोपे यांनी बैठकीत केली. यानुसार शासन स्तरावर नियमानुसार तत्वत: मान्यता देण्याचे व दुध संघाच्या पोट नियमामध्ये नियमानुसार आवश्यक बदल करण्याचे निर्देश यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
खदान माफियांन पुढे महसूल विभाग नतमस्तक

खदान माफियांन पुढे महसूल विभाग नतमस्तक

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

अखेर तारापूरच्या प्रदूषणाकडे पालकमंत्र्यांचे लक्ष

अखेर तारापूरच्या प्रदूषणाकडे पालकमंत्र्यांचे लक्ष

May 5, 2026
वाढवण बंदरा विरूद्ध बनवलेली मानवी साखळी पोचली मुंबईत

वाढवण बंदरा विरूद्ध बनवलेली मानवी साखळी पोचली मुंबईत

April 13, 2026
फसवणूक करणाऱ्या युवासेनेच्या पिंपळेला वाचवण्यासाठी नेते हतबल

फसवणूक करणाऱ्या युवासेनेच्या पिंपळेला वाचवण्यासाठी नेते हतबल

December 20, 2021
राम – रामायण तीर्थाटन के आयाम’ पुस्तकाचे प्रकाशन

राम – रामायण तीर्थाटन के आयाम’ पुस्तकाचे प्रकाशन

April 13, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.