Thursday, April 9, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

ट्रॅक्टर परेड दरम्यान शेतकरी आक्रमक

पालघर दर्पण by पालघर दर्पण
January 26, 2021
in ताज्या बातम्या, देश
0
ट्रॅक्टर परेड दरम्यान शेतकरी आक्रमक
0
SHARES
76
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■ पोलिसांवर तलवारी उगारून वाहनांच्या काचा देखील फोडण्यात आल्या; आंदोलनाला हिंसक वळण

पालघर दर्पण : प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदे रद्द व्हावे म्हणून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. जवळपास ६० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत असून अनेक बैठका देखील घेण्यात आल्या मात्र अद्यापही तोडगा निघाला नाही. त्यातच आज २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर परेड काढण्यात आली. मात्र या दरम्यान शेतकरी आक्रमक झाल्या असल्याचे दिसून आले.

दिल्ली-हरियाणाच्या टिकरी बॉर्डरवर शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी सुरक्षेसाठी उभारलेले बॅरिकेट्स शेतकऱ्यांनी तोडले व आत घुसण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या व लाठी चार्ज केला. त्यावेळी संतप्त होऊन आंदोलकांनी पोलिसांवर तलवारी उगारल्या असल्याचे समोर आले. तसेच पोलिसांकडून अश्रुधुर चालवण्याच्या बंदुकाही हिसकावून घेण्यात आल्या असून पोलिसांच्या वाहनांच्या काचा देखील संतप्त आंदोलकांनी फोडल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी संघटना प्रमुख योगेंद्र यादव यांच्या कडून दिल्लीतील रिंग रोडच्या बाह्य भागात ट्रॅक्टर परेड करण्यात येईल व ते अतिशय शांततेत पार पाडण्यात येईल असे सांगितले होते. मात्र तसे घडले नसून आता आंदोलनाने आक्रमक वळण घेतले आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

March 20, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता
जिल्हा

वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता

July 29, 2025
बाडापोखरण जमीन घोटाळा!
जिल्हा

बाडापोखरण जमीन घोटाळा!

March 20, 2026
Next Post
महाराष्ट्राचा कर्नाटकव्याप्त प्रदेश पुन्हा राज्यात आणणारच; मुख्यमंत्री ठाकरे

महाराष्ट्राचा कर्नाटकव्याप्त प्रदेश पुन्हा राज्यात आणणारच; मुख्यमंत्री ठाकरे

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

March 20, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

February 25, 2021
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

जुन्याचे सोनं करणा-या कल्हई व्यवसायाला कायमचा ब्रेक

जुन्याचे सोनं करणा-या कल्हई व्यवसायाला कायमचा ब्रेक

June 2, 2020
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरचा दारचा उमेदवार पराभूत

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरचा दारचा उमेदवार पराभूत

March 20, 2026

अंड्यांच्या दरात वाढ

October 12, 2020
प्रेयसीची हत्या करून मृतदेह भिंतीत गाढुन ठेवला; पालघरमधील धक्कादायक घटना!

प्रेयसीची हत्या करून मृतदेह भिंतीत गाढुन ठेवला; पालघरमधील धक्कादायक घटना!

January 15, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
  • वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!