■ईडीने कारवाई तर्फे कारवाई; विजय माल्ल्याची फ्रान्समधील मालमत्ता जप्त
पालघर दर्पण: प्रतिनिधी
मुंबई: स्टेट बँकेसह इतर बँकांमध्ये ९ हजार कोटींची कर्ज घेऊन पसार असलेल्या विजय माल्ल्याची फ्रान्स मधील १.६ मिलियन युरोची मालमत्ता जप्त केली आहे. ही कारवाई ईडीने केली असून याबाबत १४ कोटींची मालमत्ता मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत जप्त करण्यात आली आहे. असे ईडीने सांगितले आहे.