Thursday, June 18, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या लेखकाने केली आत्महत्या.

पालघर दर्पण by पालघर दर्पण
December 4, 2020
in ताज्या बातम्या, देश
0
तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या लेखकाने केली आत्महत्या.
0
SHARES
233
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण , प्रतिनिधी

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेला लेखक अभिषेक मकवाना यांनी मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका बहुतांश प्रेक्षकांची पसंतीची मालिका आहे. या मालिकेची टीम मोठी असून एक नव्हे तर अनेक लेखक या मालिकेत काम करतात. त्यातील अभिषेक मकवाना या लेखकाने गळफास घेऊन अत्म्यहत्या केली आहे. अभिषेक चे असे अचानक जगाला निरोप घेण्याने टीव्ही इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्या करण्या अगोदर अभिषेकने पत्र देखील लिहले असल्याचे समोर आले. मात्र आत्महत्येचे कारण पत्रात लिहिले नव्हते.

मात्र अभिषेक च्या कुटुंबियांनी अभिषेक एका सायबर घोटाळ्यात अडकला असल्याचे सांगितले. त्यात त्यांची आर्थिक फसवणूक झाली होती त्या नंतर सतत फोन येणे असे प्रकारही घडत होते. या सगळ्यामुळे अभिषेक तणावाखाली होते असे देखील कुटुंबियांनी सांगितले. मात्र असे असले तरी आत्महत्येचे नेमकेे कारण समोर आले नाही.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
Next Post
स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

सुनावणीच्या नावाखाली अनधिकृत बांधकामांना मोकळीक

सुनावणीच्या नावाखाली अनधिकृत बांधकामांना मोकळीक

February 18, 2021
आंबडीत भाजीपाल्याची दुकाने बंद, मात्र दारुची दुकाने सुरू

आंबडीत भाजीपाल्याची दुकाने बंद, मात्र दारुची दुकाने सुरू

May 26, 2020
वर्सोवा पुलाच्या कामाला गती मिळणार – खासदार राजन विचारे

वर्सोवा पुलाच्या कामाला गती मिळणार – खासदार राजन विचारे

December 10, 2020
रिक्त पदांची माहिती संकलित करण्याचे निर्देश

रिक्त पदांची माहिती संकलित करण्याचे निर्देश

July 7, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.