Thursday, June 18, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

खडसे यांच्या पक्षांतराची पुन्हा एकदा चर्चा.

पालघर दर्पण by पालघर दर्पण
October 20, 2020
in ताज्या बातम्या, राज्य
0
खडसे यांच्या पक्षांतराची पुन्हा एकदा चर्चा.
0
SHARES
115
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण : विशेष प्रतिनिधी

मुंबई: काही दिवसांपूर्वी भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यानंतर शिवसेना माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी देखील खडसे यांच्या पक्षांतराच्या विषयावर चर्चा केली तेव्हा खडसे शिवसेनेत जातात की काय असा सवाल जनतेला पडला होता. मात्र आता खडसे समर्थकांनी सरळ बॅनरबाजी केल्याने पक्षांतराच्या चर्चांना अधिकच उधाण आले आहे.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

खडसे यांच्या समर्थकांनी सरळ बॅनरबाजी करत “भाऊ तुम्ही बांधल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण असे लिहिलेले बॅनर लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे खडसे पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांना चांगलाच जोर धरला आहे. मात्र खडसे यांनी अद्यापही या विषयावर मौन बाळगले असून कोणताही निर्णय झाल्यास स्वतः सांगू असे सांगितले. असे असले तरीही खडसे यांच्या पक्षांतरासाठी 22 तारीख चा मुहूर्त असल्याच्या चर्चा वाऱ्याच्या वेगाने पसरल्या आहेत. या सगळ्यात जनतेला मात्र खडसे कोणत्या पक्षात प्रवेश करतील याची उत्सुकता लागली आहे.

भाजपमध्ये बऱ्याच काळापासून खडसेंना डावलत असल्याचे दिसून आले. त्यामुळे खडसे यांनी बऱ्याचश्या कार्यक्रमात नाराजी व्यक्त देखील केली. त्यामुळे येत्या २२ तारखेला खडसे पक्षांतर करतील अशा चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
मनसेच्या इशारा नंतर अँमेझॉनला मराठीची जाणीव

मनसेच्या इशारा नंतर अँमेझॉनला मराठीची जाणीव

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

डहाणू तालुक्यातील तवा येथे वीज पडून एकाचा मृत्यू

तलासरीत विज पडून दोघांचा मृत्यू

September 9, 2020
पोलिसांच्या बेफिकिरीने आरोपी फरार

पोलिसांच्या बेफिकिरीने आरोपी फरार

May 24, 2020
मुरबे गावाला चक्रीवादळाचा तडाखा

मुरबे गावाला चक्रीवादळाचा तडाखा

May 19, 2021
रात्रीच्या वेळी घातक रसायनाची नाल्यात विल्हेवाट!

रात्रीच्या वेळी घातक रसायनाची नाल्यात विल्हेवाट!

May 5, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.