Thursday, June 18, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

या सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलावर गुन्हा दाखल

पालघर दर्पण by पालघर दर्पण
October 18, 2020
in ताज्या बातम्या, देश
0
या सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलावर गुन्हा दाखल
0
SHARES
291
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण : विशेष प्रतिनिधी

हिंदी सिनेमा सृष्टीचा अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय चक्रवर्ती याच्यावर फसवणूक, बलात्कार व जबरदस्तने गर्भपात करण्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पीडित व महाक्षय अनेक वर्षापासून एकमेकांना ओळखत होते. जवळपास २०१५ पासून दोघे ओळखत असल्याचे समोर आले आहे. या दम्यान महाक्षयने पीडितेला लग्नाचे स्वप्न दाखवून तिच्याशी शारीरीक संबंध जोडले. महाअक्षयने पीडितेला सॉफ्ट ड्रींकमध्ये नशेच्या होळ्या टाकल्या व तिच्याशी बळजबरी केली. त्या नंतरही अनेकदा तिच्यावर अत्याचार केले.

पीडितेने या प्रकरणात मुंबई पोलिसांकडे एफआयआर नोंदवण्यासाठी गेली मात्र ती होऊ शकली नाही. त्या नंतर पीडिता ही दिल्लीला स्थलांतरित झाल्याने तिने दिल्लीतील रोहिणी कोर्टात एफआयआर दाखल करण्यात यावी यासाठी अपील करण्यात आली. कोर्टाने पुराव्यांच्या आधारावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. त्याननंतर महाक्षय याने दिल्ली हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला. मात्र या प्रकरणा दरम्यान कोर्टाने ज्या ठिकाणी गुन्हा घडला त्या ठिकाणी गुन्हा नोंदवण्यास सांगितले. गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला मात्र अद्यापही पोलीस स्टेशनमध्ये आरोपीचा जबाब नोंदवलेला नाही.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
Next Post
अखेर मुख्यमंत्र्यांनी दिली पुरग्रस्तांना भेट

अखेर मुख्यमंत्र्यांनी दिली पुरग्रस्तांना भेट

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी ४ आठवड्यांसाठी लांबणीवर.

मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी ४ आठवड्यांसाठी लांबणीवर.

October 27, 2020
शेतकरी संघटनांकडून आंदोलनात मृत पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली

शेतकरी संघटनांकडून आंदोलनात मृत पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली

December 20, 2020
कोलंबी प्रकल्पात बस्तान मांडलेल्या भरत वर प्रशासन मेहेरबान

कोलंबी प्रकल्पात बस्तान मांडलेल्या भरत वर प्रशासन मेहेरबान

April 24, 2025
हजारो नागरीकांना परराज्यात पाठविणारा तहसीलदार सक्तीच्या रजेवर

हजारो नागरीकांना परराज्यात पाठविणारा तहसीलदार सक्तीच्या रजेवर

May 5, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.