Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

करोनाने रिक्षा चालकांचे कंबरडे मोडले

पालघर दर्पण by पालघर दर्पण
August 13, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या, राज्य
0
करोनाने रिक्षा चालकांचे कंबरडे मोडले
0
SHARES
71
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin
  • कमी प्रवासी संख्येने वाहतूक करणे बंधनकारक असल्याने खर्च परवडत नाही; शासनाने आर्थिक मदत करण्याची रिक्षा चालकांची मागणी

पालघर दर्पण: प्रतिनिधी

बोईसर: करोनामुळे लागु झालेली टाळेबंदी यामुळे पहिलाच मेटाकुटीला आलेला रिक्षा चालत टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर देखील अधिकच अडचणीत आला आहे. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर कमी प्रवाशी संख्या मध्ये रिक्षा चालकांना परवानगी दिली असली तरी रिक्षा चालकांना इंधन खर्च निघण्यासाठी कसरत करावी लागत आहे. यामुळे इतर राज्या प्रमाणे महाराष्ट्र शासनाने देखील आपल्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी रिक्षा चालकांन कडून केली जात आहे.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

रोजच रिक्षाने भरगच्च असलेले रस्ते 22 मार्च पासुन एकदमच रिकामे दिसू लागले. पंधरा पंधरा दिवसाने वाढत गेलेली टाळेबंदी आजवर सुरूच आहे. रिक्षा चालक व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत आहे. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर आता या आर्थिक संकटातून बाहेर निघु कशी आशा रिक्षा चालकांना होती. मात्र शासनाने घातलेल्या अटी यामुळे अनेकांनी आपल्या रिक्षा बंदच ठेवणे पसंत केले. छोट्या रिक्षा मध्ये फक्त दोनच प्रवासी बंधनकारक असल्याने रिक्षा चालकांना इंधन खर्च काढण देखील कठीण होऊन बसले आहे. यातच शेकडो रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा बँक लोन वरती घेतल्या असून त्यांना सद्यस्थितीत तरी बँकेचे हप्ते भरण्यासाठी मुभा दिली असली तरीही मुदत संपल्यावर थकीत लोनचे हप्ते भरायचे कसे हा मोठा प्रश्न रिक्षा चालकांच्या समोर उभा राहिला आहे.

बोईसर परिसरात लहान व मोठ्या अशा सुमारे पाच हजार रिक्षा असून टाळेबंदीतील नियमांवर शिथिलता आल्यावर रिक्षाच्या आधारावर घरगृहस्तीचा गाडा ओढणारे काही रिक्षा चालक कमी प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी असताना स्वतःच्या जीवाची परवा न करता रोजगारासाठी बाहेर पडले. दिल्ली सरकार कडून सार्वजिनिक वाहन चालकांना प्रत्येकी पाच हजार देण्यात आले होते. त्यामुळे आता महाराष्ट्रातही सार्वजनिक वाहन चालक सरकार कडून आर्थिक मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.

■ करोना मुळे लागु झालेल्या टाळेबंदी मुळे गेल्या चार महिन्या पासून रिक्षा चालकांचे हालाकीचे दिवस आहेत. आर्थिक चणचणीला सामोरे जात असताना उपासमारीची वेळ आली आहे. दिल्ली सरकार प्रमाणे अजून महाराष्ट्र सरकारने रिक्षा चालकांना आर्थिक मदत जाहीर केली नाही. शासनाने दोन प्रवासी रिक्षामध्ये भरण्याची परवानगी दिली मात्र आम्हाला ते परवडत नाही. आम्हाला देखील सरकार कडून मदतीची गरज आहे.

–संदीप पाटील. अध्यक्ष, जय महाराष्ट्र रिक्षा चालक मालक संघटना( बोईसर)

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
हजारो टन रासायनिक घनकचऱ्यांची नियमबाह्य वाहतूक

हजारो टन रासायनिक घनकचऱ्यांची नियमबाह्य वाहतूक

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

अनधिकृत बांधकामावर हातोडा

अनधिकृत बांधकामावर हातोडा

May 5, 2026
बोईसकर नगरपरिषदेच्या प्रतिक्षेत!

बोईसकर नगरपरिषदेच्या प्रतिक्षेत!

October 12, 2020
153 वर्षे जुना ब्रिटिश कालीन पूल तोडण्यास सुरुवात

153 वर्षे जुना ब्रिटिश कालीन पूल तोडण्यास सुरुवात

November 20, 2020
मुंबईसाठी धुकटण-बहाडोली-दहिसर रस्ता ठरतोय पर्याय

मुंबईसाठी धुकटण-बहाडोली-दहिसर रस्ता ठरतोय पर्याय

May 24, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!