Sunday, August 23, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

रस्त्यावरील धुळवडीची परंपरा कायम

पालघर दर्पण by पालघर दर्पण
November 4, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
रस्त्यावरील धुळवडीची परंपरा कायम
0
SHARES
130
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

रस्त्यावरील धुळवडीची परंपरा कायम

◾ चित्रालय भागात रस्त्यावर उडणाऱ्या धुळी मुळे नागरीक त्रस्त; दोन वर्षापासून रस्त्यांचे बांधकाम प्रतिक्षेत

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी

बोईसर: दोन वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाकडे जाणाऱ्या चित्रालय रस्त्यांच्या बांधकामासाठी अनेकदा आश्वासने देण्यात आली आहेत. मात्र चित्रालय भागात गेल्या दोन वर्षापासून नागरिक रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे त्रस्त असताना देखील रस्त्याच्या बांधकामाकडे संबंधित ठेकेदार व प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे यंदाचे वर्ष देखील अशीच धुळवड खात नागरीकांना प्रवास करावा लागत आहे.

बोईसर तारापुर मुख्य रस्त्यांचे काम गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असुन यातील काही काम टाळेबंदीत घाईघाईने सुरू करण्यात आले होते. मात्र चित्रालय येथील रस्त्याच्या कामाकडे गुजरात येथील ठेकेदारांने दुर्लक्ष केल्याने नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या महिनाभर अगोदर याठिकाणी पडलेल्या खड्ड्यावर डांबराचा मुलामा चडविण्यात आला होता. परंतु पावसाळा सुरू होताच संपूर्ण डांबर निघून गेल्यावर त्याठिकाणी पुन्हा मोठमोठे खड्डे पडले होते. पावसाळ्यात खड्ड्यात टाकलेली दगड पावडर हवेने सर्वत्र उडत असल्याने नागरिकांना येथून चालणे जिकरीचे झाले आहे. सतत उडत राहणाऱ्या धुळीकणामुळे नागरीकांना श्वासनाचे आजार होण्याची शक्यता आहे. याठिकाणी असलेल्या फळभाज्यांवर व खाद्यपदार्थावर देखील धुळीकणाचा थर पाहावयास मिळत असुन नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

◾ चित्रालय येथील रस्त्यावर पावसाळ्यात दरवर्षी चित्रालय भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले दिसुन येतात. नागरीकांची खड्डे बाबत ओरड झाल्यानंतर व वृत्तपत्रात बातमी आल्यानंतर तात्पुरती डागडुजी करून दगड पावडर रस्त्यावर टाकली जाते. मात्र पावसाळ्या नंतर सुकलेली दगडी पावडर येणाऱ्या जाणाऱ्या वाहणा मुळे हवेत उडत असल्याने नागरीकांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मोठमोठ्या वाहनांच्या मागे जाणाऱ्या दुचाकीस्वारांना अक्षरशः समोरचा रस्ता देखील दिसत नसून संपूर्ण धुळ डोळ्यात जात आहे.

◾चित्रालय रस्त्यांचे काम सुरू केले जाईल अशी आश्वासने सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेकदा दिली आहेत. मात्र आजुही सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याच्या कामाचा मुहूर्ताच्या मिळत नसल्याचे दिसून येते. यातच चित्रालय भागात मोठ्या प्रमाणात बाजारपेठ असुन फळभाज्या विक्रेते व मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचे उघड्यावर दुकाने आहेत. दिवसभर उडत असलेल्या धुळी मुळे संपूर्ण धुळवड खाद्यपदार्थांवर व फळभाज्यांवर उडत असल्याने धुळीचा थर साचला जात आहे. यामुळे उघड्यावर असलेले खाद्यपदार्थ व फळभाज्या खाणे देखील नागरीकांच्या आरोग्यासाठी धोकादायक झाले आहे. यामुळे लवकरात लवकर रस्त्यांची कामे पुर्ण करण्याची मागणी नागरीकांन कडुन होत आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
आरती ड्रग्स कारखान्यात स्फोट

आरती ड्रग्स कारखान्यात स्फोट

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

वाड्यात ग्रामीण रुग्णालयात रुग्णाची संख्या वाढली

वाड्यात ग्रामीण रुग्णालयात रुग्णाची संख्या वाढली

January 16, 2021
धनत्रयोदशी (धनतेरस)

धनत्रयोदशी (धनतेरस)

November 12, 2020
स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
बजाज हेल्थ केअरचे बेकायदेशीर रसायन वाहतूक सुरूच

बजाज हेल्थ केअरचे बेकायदेशीर रसायन वाहतूक सुरूच

June 19, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.