Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

शेतकऱ्यांच्या शेतात सोडले घातक रसायन

पालघर दर्पण by पालघर दर्पण
May 5, 2026
in जिल्हा, ताज्या बातम्या, राज्य
0
शेतकऱ्यांच्या शेतात सोडले घातक रसायन
2
SHARES
80
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin
  • वाडा तालुक्यातील दुसरी घटना; केमिकल माफियांन कडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

पालघर दर्पण: सचिन भोईर

विक्रमगड: वाडा-मनोर महामार्गावरील सापणे फाटा येथे केमिकल सोडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा वाडा-मनोर महामार्गावरील आंभाई येथील घाटात एका शेतकऱ्याच्या शेतात टँकरमधील केमिकल सोडल्याची घटना घडली आहे. तारापुर औद्योगिक क्षेत्रातील केमिकल माफियांनी हैदोस घातला असताना देखील जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे घातक रसायन आता रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावर असलेल्या शेतात सोडुन दिले जात असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

वाडा-मनोर रोडवरील ग्रुप ग्रामपंचायत आंभाई-आमगाव हद्दीतील कोहज किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आंभाई घाटात भास्कर देऊ भोईर या शेतकऱ्याच्या शेतात देखील 2 जुलैच्या रात्री अज्ञात टँकर मधून हे केमिकल सोडले गेले आहे. याठिकाणी सोडण्यात आलेल्या घातक रसायनामुळे शेत जमीनीचे मोठे नुकसान झाले असुन या रासायनिक उग्र वासामुळे आजूबाजूची शेती देखील करणे या या शेतकऱ्याला त्रासदायक बनले आहे. तसेच जर मुसळधार पावसात पाण्याबरोबर हे केमिकल इतरत्र वाहत जाऊन आजूबाजूची शेतीदेखील नापीक होण्याचा धोका संभवत आहे. त्याच बरोबर हे केमिकल नाल्याद्वारे ओहळात आणि नदीत गेल्याने ते पाणी देखील दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

गेल्या महिन्या भरा पासून तारापुर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातुन बेकायदेशीर पणे घातक रसायनाची वाहतूक केली जात असल्याचे अनेकदा उघडकीस येवून सुध्दा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

◾ घातक केमिकलने एक शेत भरल्यानंतर दुसऱ्या शेतात देखील थोडे वाहत गेले होते. ती माती काढून टाकण्याकरिता या शेतकऱ्यांची घरचे लोक गेले असता त्यात केमिकलमुले त्यांच्या मुलीच्या पायाला जखम देखील झाली आहे. या केमिकलमुळे या शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर असलेले एक मोठे झाड पूर्णपणे जळून गेले आहे.त्यामुळे हे केमिकल किती घातक आहे यावरून स्पष्ट होते.

◾ रात्रीच्या सुमारास अज्ञात टँकरमधून माझ्या शेतात केमिकल सोडले असल्याने माझ्या शेतीमधील एक शेत पूर्णपणे नापीक झाले आहे.तसेच या केमिकलचा उग्र वास येत असल्याने आजूबाजूची शेतीलागवड देखील करताना त्रास होणार होणार आज. तसेच जोरदार पाऊस झाल्यास हे केमिकल इतर शेतांमध्ये वाहत गेल्यास माझया दूसऱ्या शेतीचीदेखील नासाडी होणार असल्याने अशा केमिकल सोडणाऱ्या टँकरांवर तत्काळ कारवाई करून आम्हास नुकसान भरपाई द्यावी.
भास्कर देऊ भोईर
शेतकरी-आमगाव

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
अनधिकृत बांधकामावर हातोडा

अनधिकृत बांधकामावर हातोडा

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

पोलिसांच्या बेफिकिरीने आरोपी फरार

पोलिसांच्या बेफिकिरीने आरोपी फरार

May 24, 2020
लाच स्विकारताना वाड्यात दुय्यम निबंधक अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

लाच स्विकारताना वाड्यात दुय्यम निबंधक अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

November 6, 2020
रहिवासी इमारतीत असलेल्या मुर्तीचींच पुजा करून साजरा केला आगळा वेगळा गणेशोत्सव

रहिवासी इमारतीत असलेल्या मुर्तीचींच पुजा करून साजरा केला आगळा वेगळा गणेशोत्सव

September 1, 2020
चोरीला गेलेली बँग सापडली कचऱ्यांच्या कुंडीत

चोरीला गेलेली बँग सापडली कचऱ्यांच्या कुंडीत

May 21, 2022

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!