Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

घातक घनकचऱ्याचा साठा सापडलेल्या कारखान्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

पालघर दर्पण by पालघर दर्पण
June 30, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या, राज्य
0
घातक घनकचऱ्याचा साठा सापडलेल्या कारखान्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
1
SHARES
161
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

बजाज हेल्थ केअरचे हस्तांतरित केलेल्या सर्व कारखान्याची तपासणी गरजेची; मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या घनकचऱ्यांची चोरटी विल्हेवाट

पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

बोईसर: तारापुर औद्योगिक क्षेत्रातील बजाज हेल्थ केअर कारखानदारांने हस्तांतरित केलेल्या रासायनिक कारखान्यातुन गेल्या अनेक दिवसापासून घातक घनकचरा व रसायनाची बेकायदेशीर पणे वाहतूक केली जात आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने कारवाई केल्यानंतर देखील रसायनाची चोरटी वाहतूक करताना ट्रक मनोर पोलिसांनी ताब्यात घेतला होता. यातच या कारखानदारा कडुन वारंवार घातक रसायनाची चोरटी वाहतूक केल्याचे उघड झाले असताना या प्रदुषणकारी कारखान्यांना मोहरबंद करून फौजदारी कारवाई केली जात नाही.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा कडुन रात्रीच्या वेळी एक अधिकारी कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असताना देखील कर्मचारी संख्या कमी असल्याचे कारण देत रात्रीच्या वेळी ग्रस्त घातली जात नाही. यामुळे केमिकल माफियांचे फावत असुन रात्रीच्या वेळी घातक घनकचऱ्यांची व रसायनाची चोरटी वाहतूक सुरूच आहे. 20 मे रोजी बोईसर पोलिसांनी पकडलेले बजाज हेल्थ केअर कारखान्याचे दोन ट्रक बनावट कागदपत्रे सादर करून सोडुन देण्यात आले होते. या कागदपत्रा मध्ये प्लाँट नंबर टी-30 व एन- 92 या कारखान्यांचा समावेश होता प्रत्येक्षात घनकचरा एल- 11 मधुन भरण्यात आला होता. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून प्लाँट नं. टी- 30 या कारखान्यांची पाहणी करून त्यावर कारवाई करण्यात आली परंतु प्लाँट नं. एन- 92 या कारखान्यांची तपासणी देखील करण्यात आलेली नाही. याचाच फायदा घेत बजाज हेल्थ केअर व्यवस्थापनाने चोरट्या पध्दतीने आता हा घातक घनकचरा व रसायन विल्हेवाट लावण्यासाठी वाहतूक केली जात आहे.

प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून याअगोदर कारवाई करण्यात आलेल्या बजाज हेल्थ केअरने हस्तांतरित केलेल्या प्लाँट नंबर एल-11, टी- 30 व ई- 62/63 या कारखान्यावर कारवाई करण्यात आली होती. या कारखान्यात अतिशय घातक असा खुप मोठा घनकचरा व रसायनाचा साठा आढळून आला होता. परंतु हे कारखाने मोहरबंद केले नसल्याने या कारखाना व्यवस्थापनाने प्लाँट नं. टी-30 या कारखान्यातुन 16 जुन रोजी घातक रसायन वाहतूक करणाऱ्या ट्रक वर मनोर पोलिसांनी कारवाई केली होती. प्लाँट नं- एन 92 या अगोदरच्या न्युट्रा प्लस कारखान्यातुन 24 जुन रोजी MH 04 EY 6766 वाहनातुन घातक रसायन वाहतूक केल्याचे छायाचित्र समोर आले आहे. यामुळे बजाज हेल्थ केअरच्या नावी असलेल्या हस्तांतरित केलेल्या सर्व कारखान्यांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
प्रदुषणकारी कारखान्याला वरिष्ठ पातळीवरून मोकळीक

प्रदुषणकारी कारखान्याला वरिष्ठ पातळीवरून मोकळीक

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक

भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक

March 17, 2021
विक्रमगड मध्ये रेशनिंग तांदळाचा काळाबाजार

विक्रमगड मध्ये रेशनिंग तांदळाचा काळाबाजार

May 24, 2020
शेतकरी नेत्यांविरोधात गुन्हे दाखल

शेतकरी नेत्यांविरोधात गुन्हे दाखल

January 27, 2021
बोईसकर नगरपरिषदेच्या प्रतिक्षेत!

बोईसकर नगरपरिषदेच्या प्रतिक्षेत!

October 12, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!