Sunday, June 15, 2025
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या धडकेत तिन वर्षाचा बिबट्या ठार

पालघर दर्पण by पालघर दर्पण
May 24, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या धडकेत तिन वर्षाचा बिबट्या ठार
6
SHARES
78
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◼मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील
मह‍ालक्ष्मी जवळ धानीवरी रेजमध्ये दुसरी घटना

पालघर दर्पण: प्रतिनिधी

हे पण वाचा

घिवली गावाचा सरपंच बनावट…

गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या धडकेत एका तिन वर्षाच्या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. महामार्गावरील धानिवरी याभागातुन बिबट्या मंगळवारी पहाटे सहा च्या सुमारास मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ओलांडुन जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या कारची धडक बिबट्याला लागली. अपघात तिन वर्षाचा बिबट्या जागीच ठार झाला असून याच ठिकाणी बिबट्या ठार झाल्याची ही दुसरी घटना आहे.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा जंगल असलेल्या भागातून जात असल्याने याठिकाणी वन्यजीव अनेकदा राष्ट्रीय महामार्ग ओलांडून जात असतात. याबाबत बिबट्याची वरदळ असली तरी त्यांचे संरक्षण करण्यासाठी वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचे अशा घटनेतून दिसुन येते. महामार्गा लगत वारंवार वन्यप्राण्यांचा अपघात होत असल्याने याठिकाणी संरक्षण कुंपण घालणे गरजेचे आहे. मृत झालेल्या बिबट्याचे कासा वनपरिक्षेत्र कार्यालयाजवळ शवविच्छेदन करून त्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. तसेच अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आजच शेअर करा

Related Posts

घिवली गावाचा सरपंच बनावट…
जिल्हा

घिवली गावाचा सरपंच बनावट…

May 5, 2025
गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..
जिल्हा

गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..

May 5, 2025
वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?
जिल्हा

वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?

May 1, 2025
कोलंबी प्रकल्पात बस्तान मांडलेल्या भरत वर प्रशासन मेहेरबान
जिल्हा

कोलंबी प्रकल्पात बस्तान मांडलेल्या भरत वर प्रशासन मेहेरबान

April 24, 2025
भरतच्या बुडत्या विमानाला कोणाचा टेकू
जिल्हा

भरतच्या बुडत्या विमानाला कोणाचा टेकू

April 24, 2025
डहाणू बॅक पोखरून खाणारा पुन्हा निवडणूक उभा..
जिल्हा

डहाणू बॅक पोखरून खाणारा पुन्हा निवडणूक उभा..

April 22, 2025
Next Post
पिल्लांना जिवंत गाडणाऱ्या अमानुष व्यावसायिकाला नोटीस!

पिल्लांना जिवंत गाडणाऱ्या अमानुष व्यावसायिकाला नोटीस!

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

October 17, 2021
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

February 25, 2021

EDITOR'S PICK

विटभट्टी ऐवजी तरुण शेतकरी वळले भाजीपाला पिकांकडे

विटभट्टी ऐवजी तरुण शेतकरी वळले भाजीपाला पिकांकडे

November 9, 2020
आदिवासी पाडे विकासाच्या प्रतिक्षेत

आदिवासी पाडे विकासाच्या प्रतिक्षेत

December 28, 2020
लाच घेताना बांधकाम विभागाचा लाचखोर ताब्यात!

लाच घेताना बांधकाम विभागाचा लाचखोर ताब्यात!

October 12, 2020

Your Precious Eyes Aren’t Ready For These New Sneaker Collection

July 6, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • घिवली गावाचा सरपंच बनावट…
  • गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..
  • वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?
  • कोलंबी प्रकल्पात बस्तान मांडलेल्या भरत वर प्रशासन मेहेरबान
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!