Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

डहाणू नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांच्यावर कारवाई

पालघर दर्पण by पालघर दर्पण
January 26, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
डहाणू नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांच्यावर कारवाई
0
SHARES
150
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी

पालघर: डहाणू नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडून जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी तडकाफडकी पदभार काढून घेतला आहे. त्यांच्या जागी डहाणूचे तहसिलदार राहुल सारंग यांना पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले. त्याप्रमाणे सारंग यांनी 25 जानेवारी रोजी दुपारी 4.30 वाजता एकतर्फी पदभार स्वीकारला. पिंपळे हे सतत गैरहजर रहात असत व आजही ते गैरहजर राहिले. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकरिता उपस्थित राहिले नाहीत. त्याचवेळी नगरपरिषदेवर कामगारांचे आंदोलन झाले असता पिंपळे नसल्यामुळे तोडगा निघू शकला नाही. यामुळे जिल्हाधिकारी यांनी ही कारवाई केल्याचे सुत्रांकडून समजते.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
लाच स्वीकारताना ग्रामीण रुग्णालयाचा हंगामी वैद्यकीय अधिकारी आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक.

लाच स्वीकारताना ग्रामीण रुग्णालयाचा हंगामी वैद्यकीय अधिकारी आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक.

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

बोईसर आजही अंधारातच !

बोईसर आजही अंधारातच !

May 18, 2021
साळवी केमिकल कारखान्यात ठेका मिळविण्यासाठी गुंडगिरी

साळवी केमिकल कारखान्यात ठेका मिळविण्यासाठी गुंडगिरी

October 29, 2021
खासगी रुग्णालयांचे संचालक, डॉक्टर्सना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

खासगी रुग्णालयांचे संचालक, डॉक्टर्सना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

April 9, 2021
केंद्र सरकारने २५० ट्विटर अकाऊंट ब्लॉक करण्याचा प्रस्ताव ट्विटर ला दिला

केंद्र सरकारने २५० ट्विटर अकाऊंट ब्लॉक करण्याचा प्रस्ताव ट्विटर ला दिला

February 8, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!