Thursday, May 28, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

बोईसर मध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचार

पालघर दर्पण by पालघर दर्पण
December 4, 2022
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
बोईसर मध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचार
0
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ बाजूला असलेल्या मुलीला आपल्या घरात आणून केले अत्याचार; बोईसर पोलिसांनी नराधम आरोपीला घेतले तातडीने ताब्यात

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी

बोईसर: शहरात रविवारी दुपारच्या वेळेस एक धक्कादायक घडलेल्या घटनेने परिसर हादरून गेला असून एका नराधमाने पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. बोईसर भागातील एका चाळीत बेकायदेशीर पणे राहणारा मुलाने हा निंदनीय प्रकार केला असून या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.

बोईसर शहरातील एका माजी उपसरपंच यांच्या मालकीच्या चाळीत एक परप्रांतीय मुस्लिम २१ वर्षीय मुलाला बेकायदेशीर पणे चाळीतील घर भाड्याने देण्यात आले होते. रविवार दुपारच्या वेळी बाहेर खेळत असलेल्या पाच वर्षीय मुलीला नराधमाने आपल्या घरात आणून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. रडत रडत मुलगी आपल्या आई कडे गेल्यावर आईला हा धक्कादायक प्रकार समजला यानंतर तातडीने बोईसर पोलिसांना कळविण्यात आले होते. बोईसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा तातडीने तपास करून आरोपीला बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतले असुन पुढील तपास सुरू आहे. पिडीत मुलीला उपचारासाठी बोईसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

◾अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी हा उत्तरप्रदेश येथील मुळ रहिवासी असुन तो आज रविवार रात्री ११ वाजता आपल्या घरी जाणार होता. रेल्वेचे तिकीट त्यांच्या कडे मिळून आले असुन नराधम आरोपी फरार होण्यापूर्वीच बोईसर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. महत्वाचे म्हणजे याभागात मोठ्या प्रमाणात भाडोत्री राहत असुन याबाबत कोणत्याही प्रकारची कायदेशीर नोंद बोईसर पोलिस ठाण्यात आजवर दिलेली नाही.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
सरोवराच्या २१० मध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्षांची दारूची पार्टी

सरोवराच्या २१० मध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्षांची दारूची पार्टी

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

ऐतिहासिक मांडवी कोटावर माहिती फलक मोहीम सुरुवात

ऐतिहासिक मांडवी कोटावर माहिती फलक मोहीम सुरुवात

November 30, 2020
कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी बरोबर ॲन्टीजन चाचणीचा पर्याय

कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी बरोबर ॲन्टीजन चाचणीचा पर्याय

April 10, 2021
डहाणू येथे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन महामेळाव्याचे आयोजन

डहाणू येथे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन महामेळाव्याचे आयोजन

February 23, 2021
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.