Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

चिंचणी बीचवर कारने १२ पर्यटकांना चिरडले.

पालघर दर्पण by पालघर दर्पण
April 13, 2026
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
चिंचणी बीचवर कारने १२ पर्यटकांना चिरडले.
0
SHARES
285
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

चिंचणी बीचवर कारने १२ पर्यटकांना चिरडले.

एका महीलेचा मृत्यू

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर दर्पण : प्रतिनिधी

बोईसर: प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी असल्याने प्रचंड गर्दी झालेल्या चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर कारने १२ पर्यटकांना चिरडल्याची घटना संध्याकाळच्या सुमारास घडली. यामध्ये एका महीलेचा मृत्यू झाला असून एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. इतर किरकोळ जखमी झालेल्यां मुली आणि महीलांना चिंचणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा योग साधत कुटुंबासहित पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती. या समुद्र किनाऱ्यावर पर्यटक आपल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या थेट समुद्रकिनाऱ्यावर नेत असतात. यामध्ये काही मद्यधुंद असलेले पर्यटक भरधाव वेगाने स्टंट करीत नेहमीच धोकादायक पद्धतीने इतर पर्यटकांच्या जीवाशी खेळत असतात.

अशाच एका घटनेत सचिन झोपे (वय ५८ वर्षे) यांनी आपल्या गाडीने किनार्‍यावर सुट्टीचा आनंद उपभोगण्यासाठी आलेल्या पर्यटक आणि खाद्यपदार्थ विक्रते यांना चिरडले असून या धडकेत हेतन खातून (वय ६८) या महीला गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांना उपचारासाठी बोईसर येथे दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. तर प्रियंका कोम (वय १८) या तरुणीच्या डोक्याला इजा झाल्याने तीला बोईसरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर जखमींमध्ये महरून्न्सा मंसूरी (वय १२)वैष्णवी काटकर (वय ११)आरोही दांडेकर (वय ७०)एंजल दांडेकर (वय ११)प्रियंका कोम (वय १८)ममता हाडळ (वय १२)खैतून मंसूरी (वय ७५)प्रीती हाडळ (वय ११)मेहरान (वय १२)मेहेक (वय १५)शौर्या (वय ६) महीला आणि लहान मुली किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर चिंचणी आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

या अपघातात बीचवरील खाद्यपदार्थ विक्रेते यांच्या हातगाड्या व खुर्च्या यांचेदेखील मोठे नुकसान केले आहे.अपघातास कारणीभूत कारचालका विरुद्ध वाणगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वानगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कोळी करत आहेत.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
बेकायदेशीर मुरुम उत्खनावर कारवाई

बेकायदेशीर मुरुम उत्खनावर कारवाई

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

केळवे समुद्र किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी अभिनय उपक्रम

केळवे समुद्र किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी अभिनय उपक्रम

August 7, 2021
दसरा सणाचे महत्त्व

दसरा सणाचे महत्त्व

October 20, 2020
टायरखाली चिरडून महिलेचा मृत्यू

टायरखाली चिरडून महिलेचा मृत्यू

August 8, 2021
विकासाच्या नावाखाली येऊ घातलेल्या बंदराला विरोध

विकासाच्या नावाखाली येऊ घातलेल्या बंदराला विरोध

October 26, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!