Thursday, April 9, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

एसआरटी पद्धतीने वाड्यात औषधी निळ्या, काळ्या रंगातील भाताची लागवड

पालघर दर्पण by पालघर दर्पण
July 6, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
एसआरटी पद्धतीने वाड्यात औषधी निळ्या, काळ्या रंगातील भाताची लागवड
0
SHARES
159
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण: वार्ताहर

वाडा: पालघर जिल्ह्यात भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाडा तालुक्यात खरिप हंगामात भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. एकेकाळी ‘वाडा कोलम’ च्या नावाने वाड्याचे नांव देशभरात पसरले होते. मात्र अलिकडेच शेतीमध्ये आलेल्या अनेक अडचणींमुळे उत्पादन घटले. मात्र येथील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरु करुन उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून एसआरटी या पद्धतीने काही निवडक प्रयोगशिळ शेतकऱ्यांनी विविध आजारांवर उपयोगी ठरणा-या निळा व काळा या रंगाच्या वाणातील भाताची (तांदळाची) शेती करण्यास सुरुवात केली आहे.

हे पण वाचा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

सगुणा भात तंत्रज्ञानाचा अवलंब करून एस.आर.टी या नवीन भात लागवडी द्वारे येथील प्रयोगशील शेतकरी उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. या नविन पद्धतीमध्ये या वर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यातील दोनशे शेतकरी सहभागी झाले आहेत. तालुक्यात अंदाजे 100-125 हेक्टर क्षेत्रावर एस.आर.टी.पद्धतीने भात पिकातील सुधारित औषधी वाणांची लागवड केली आहे. या वर्षी प्रयोगिक तत्वावर येथील निवडक शेतकऱ्यांना भात पीक प्रात्यक्षिकासाठी काळा भात, व निळा भात बियाणे वाडा तालुका कृषी विभागामार्फत मोफत देण्यात आले आहे.

काळा भात व निळा भात ही भात पिकाची दोन्ही वाणं मधुमेह, ताप, इत्यादी आजारांवर गुणकारी असल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी येथील उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद जाधव, तालुका कृषी अधिकारी एल. के. राऊत, मंडळ कृषी अधिकारी आर. एस. जगताप, कृषी सहाय्यक एस. एल. पाटील इत्यादी कृषी कर्मचा-यांचे प्रयत्न सुरु आहेत.

आजच शेअर करा

Related Posts

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

March 20, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता
जिल्हा

वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता

July 29, 2025
Next Post
आदिवासींच्या मालकी लाकडांच्या ऑनलाईन लिलावात आदिवासींबरोबर शासनाची फसवणूक

आदिवासींच्या मालकी लाकडांच्या ऑनलाईन लिलावात आदिवासींबरोबर शासनाची फसवणूक

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

March 20, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

February 25, 2021
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

कांजूरमार्ग मेट्रो काम थांबवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

कांजूरमार्ग मेट्रो काम थांबवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

December 16, 2020
बोईसरच्या मुस्लिम तरूणांचे कुवेत मध्ये ब्रेन वॉश

बोईसरच्या मुस्लिम तरूणांचे कुवेत मध्ये ब्रेन वॉश

February 11, 2023
खाजगी वाहिन्यांनी एएससीआयने दिलेल्या निर्देशनाचे पालन करावे,माहिती व प्रसार मंत्रालयाकडून सूचना

खाजगी वाहिन्यांनी एएससीआयने दिलेल्या निर्देशनाचे पालन करावे,माहिती व प्रसार मंत्रालयाकडून सूचना

December 5, 2020
गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..

गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..

May 5, 2025

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
  • वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!