Sunday, May 10, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

गुटख्यातून मोठ्या प्रमाणात हप्तेखोरी!

पालघर दर्पण by पालघर दर्पण
December 31, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
गुटख्यातून मोठ्या प्रमाणात हप्तेखोरी!
0
SHARES
831
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾️स्थानिक गुन्हे शाखा गुन्हे उघडकीस आणते कि खंडणीखोरी करते?

◾️ बोईसरच्या व्यापाराकडून वसूल केले तिन लाख; पुरावा नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही डिविआरची माहिती केली नष्ट

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी

बोईसर: शहरात गुटखा माफियांनी धुमाकूळ घातला असून त्यात आपले हात ओले करण्यासाठी पोलिस देखील तितकेच जोमात आहेत. याचे कारण देखील तसेच असून बोईसरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पोलिसांने बोगस धाड टाकून अधिकाऱ्यांसह लाखोची वसुली केली आहे. तितकेच नवे तर पुरावा नष्ट करावा यासाठी धाड टाकलेल्या गोदामात असलेल्या सीसीटीव्ही डिविआर मधील चित्रीकरण नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे स्थानिक गुन्हे शाखा गुन्हे उघड करते की खंडणीखोरी करते असा सवाल नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे.

बोईसर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी जमादार व पोलिसांचा वसुली खबरी असलेला मनिष संखे नावाच्या इसमाने 10 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3:30 वाजता इमरान नुराणी यांच्या गोदामावर धाड टाकली. यावेळी तंबाखू जन्य पदार्थ त्याठिकाणी असल्याने गुटख्याचा साठा असल्याचे सांगत त्याठिकाणी कामाला असलेल्या कामगारांच्या मारहाण करण्यात आली होती. याठिकाणी असलेल्या कामगाराला ताब्यात घेवून स्थानिक गुन्हे शाखेचा जमादार व खबरी मनिष हे बोईसर युनिट मध्ये गेले. यानंतर इमरान नुराणी याला पोलिस उपनिरीक्षक आशिष पाटील यांनी बोलवले असल्याचा निरोप देण्यात आला. यानंतर आशिष पाटील यांनी दमदाटी देत गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवली होती. यातच गुन्हा दाखल होऊ नये यासाठी पाच लाख रूपयाची मागणी केली असल्याचे राजतंत्र व पालघर दर्पणला दिलेल्या पत्रात नमुद आहे.

गोदाम मालक इमरान इराणी यांनी साधारण सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास 3 लाख रूपये 500 रूपयाच्या नोटा असलेली रोकड स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिट मध्ये आशिष पाटील यांच्या इसमाला दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही तडजोड झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांने गोदामात असलेला सीसीटीव्ही डिविआर आपल्या ताब्यात घेतला. डिविआर मध्ये असलेले चित्रिकरण नष्ट करून डिविआर पुन्हा इमरान यांना आणुन देण्यात आला. गुन्ह्याचा धाक दाखवून केलेली वसुली यामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या इमरान इराणी यांने याबाबत लेखी माहिती राजतंत्र व पालघर दर्पण कडे दिलेली आहे. राजतंत्र चे संपादक संजीव जोशी यांनी पोलिस उपनिरीक्षक आशिष पाटील यांना संपर्क साधला असता पहिल्या वेळी त्यांनी याबाबत माहिती नाही माहिती घेवून सांगतो असे सांगत फोन ठेवून दिला. आशिष पाटील यांनी ठोस इन्कार केला नसल्यामुळे पाणी मुरत असल्याचे स्पष्ट होत आहे. आशिष पाटील यांना अन्य क्रमांकावरुन कॉल लावला असता पाटील यांनी फोन उचलला मात्र गोंधळात पडले व तुम्ही अर्ज करा मग काय ते पाहू असे थातूर मातुर उत्तर देऊन फोन कट केला. यामुळे 3 लाखाची झालेली वसूली व टाकलेली धाड याबाबत कोणतेच ठोस उत्तर दिले नसल्याने या झालेल्या प्रकाराला एकप्रकारे पोलिसांन कडून दुजोरा मिळतो हे मात्र दिसून येते.

◾️ बोईसरचे उपविभागीय पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी काही दिवसापूर्वी बोईसर भंडारवाडा येथील गोदामात धाड टाकली होती. याठिकाणी गुटखा असल्याची माहिती इमरान यांच्या सुत्रांकडूनच मिळाली असल्याचे समोर आले होते. याच नंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी इमरान यांना संपर्क साधून आम्हाला पण माहिती द्या अशी विचारना केली होती.

◾️ बोईसर मध्ये गुटखा विक्री करणारे सुमारे 30 दुकानदार महिन्याला 2 लाख 50 हजार रूपये गोळा करून हा सर्व पैसा एका व्यापारा मार्फत यंत्रणेकडे जमा करतात. याबाबत चा पुरावा राजतंत्र व पालघर दर्पण कडे प्राप्त झाला आहे. यामुळे आता बोईसरचा गुटखा कोणाच्या घशात अडकतो हे पाहणेच औचित्यांचे ठरेल.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
बोईसरचे गुटखा माफियां पुन्हा सक्रिय

बोईसरचे गुटखा माफियां पुन्हा सक्रिय

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

लाच स्विकारताना वाड्यात दुय्यम निबंधक अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

लाच स्विकारताना वाड्यात दुय्यम निबंधक अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

November 6, 2020
डहाणू तालुक्यातील तवा येथे वीज पडून एकाचा मृत्यू

तलासरीत विज पडून दोघांचा मृत्यू

September 9, 2020
बंद कारखाने भंगार माफियांना पोलिसांच्या मदतीने मोकळे रान

बंद कारखाने भंगार माफियांना पोलिसांच्या मदतीने मोकळे रान

November 10, 2022
नागझरीत घरफोडी

नागझरीत घरफोडी

April 13, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!