Thursday, October 8, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्यावर तरुणीने केला वार

पालघर दर्पण by पालघर दर्पण
January 5, 2021
in ताज्या बातम्या, देश
0
बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्यावर तरुणीने केला वार
0
SHARES
101
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■१९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न, बचावासाठी तरुणीने केला वार;२४ वर्षीय तरुणाचा जागीस मृत्यू.

पालघर दर्पण, प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

तामिळनाडू तिरुवेल्लूर जिल्ह्यामध्ये एका तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केला असता तरुणीने स्वतःच्या संरक्षणासाठी बलात्कार करणाऱ्या तरुणावर चाकुने वार केला असल्याची घटना समोर आली. या दरम्यान त्या तरुणाचा जागीस मृत्यू झाला आहे.

१९ वर्षीय तरुणी रात्री आठ वाजताच्या सुमारास घरापासून लांब झाडाझुडपांमध्ये शौचासाठी गेली असता २४ वर्षीय तरुण एन.अजितकुमार नावाचा मुलगा तरुणीचा पाठलाग करत तेथे पोचला. अजितकुमार हा तरुणीच्या नात्यातला होता. त्याला दोन मुल असून त्याच्या पत्नीपासून तो वेगळा झाला होता. त्याच बरोबर बेरोजगार दारूच्या आहारी गेलेला तरुण होता. अचानक अजितकुमार तरुणीच्या समोर येताच तरुणी घाबरली त्या नंतर तिला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिली. तो स्वतःच्या अंगावरचे कपडे काढू लागला त्यावेळी तरुणीने तिला सोडून देण्याची विनंती केली मात्र तो थांबला नाही. त्या नंतर तरुणीने त्याला जोरात धक्का दिला असून त्याच्या हातातील चाकू खाली पडताच तो चाकू तरुणीने घेतला व स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तो चाकू घेऊन अजितकुमार वर वार केला. या दरम्यान अजितकुमार या २४ वर्षीय तरुणाचा जागीस मृत्यू झाला आहे. हा घडलेला सर्व प्रकार तरुणीने तेथील पोलीस स्टेशनमध्ये सांगितला. त्यावेळी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र कोणालाही अटक करण्यात आली नाही.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
Next Post
वसईत एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांचा राडा

वसईत एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांचा राडा

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

दिग्दर्शक अनुराग कश्यप व अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे

दिग्दर्शक अनुराग कश्यप व अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे

April 13, 2026
कारखान्यांचे चोरटे प्रदूषण सुरूच

कारखान्यांचे चोरटे प्रदूषण सुरूच

April 13, 2026
अखेर तारापूरच्या प्रदूषणाकडे पालकमंत्र्यांचे लक्ष

अखेर तारापूरच्या प्रदूषणाकडे पालकमंत्र्यांचे लक्ष

May 5, 2026
प्रदूषणकारी कारखान्याला दोन महिन्यापासून मोकळीक

प्रदूषणकारी कारखान्याला दोन महिन्यापासून मोकळीक

February 14, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.