Thursday, April 9, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

अनलॉकचे नवीन आदेश जारी

पालघर दर्पण by पालघर दर्पण
June 5, 2021
in ताज्या बातम्या, राज्य
0
अनलॉकचे नवीन आदेश जारी
0
SHARES
250
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■ काय असणार सुरू काय असणार बंद

पालघर दर्पण, प्रतिनिधी

हे पण वाचा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

शनिवारी मध्यरात्री नंतर राज्यात अनलॉकचे नवे आदेश जाहीर झाले आहेत. या आदेशानुसार सोमवार पासून ५ टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. करोना रुग्णांची संख्या व ऑक्सीजन बेडची संख्येच्या आधारावर अनलॉक करण्यात आले आहे.

पहिला स्तरात ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर ५ टक्क्यांपेक्षा कमी असेल तसेच ऑक्सिजन बेड २५  टक्क्यापेक्षा कमी भरलेले असतील. दुसरा स्तर हा ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि भरलेले ऑक्सिजन बेडची टक्केवारी २५ ते ४० च्या दरम्यान असेल. तिसरा स्तर हा पॉझिटिव्हिटी दर पाच ते दहा टक्के दरम्यान असेल आणि व्यापलेले ऑक्सिजन बेड ४० टक्क्यांपेक्षा जास्त असेल. चौथा स्तर हा ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर १० ते २० टक्के दरम्यान असेल आणि ६० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेले असेल. तसेच पाचवा स्तर हा जेथे २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी जर असेल आणि ८५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापले असेल.

■ *कोणत्या स्तरासाठी कोणत्या सेवा सुरू कोणत्या बंद*

*पहिला स्तर* – अत्यावश्यक सेवे बरोबरच इतर दुकानेही सुरू राहतील. हॉटेल, सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, पार्क, सर्व खाजगी कार्यालये, सार्वजनिक वाहतूक, जिम, सलून, स्पा, मॉल तसेच चित्रपट गृह देखील देलखी सुरू करण्यात येतील. तसेच लग्न समारंभ, संस्कृतीक व मनोरंजन संबंधित नेहमी प्रमाणे सुरू करता येतील.

*दुसरा स्तर* – अत्यावश्यक सेवे बरोबर इतर दुकाने देखील सुरू राहतील. जिम, सलून, स्पा मॉल, संस्कृतीक मनोरंजनाशी संबसनधित कार्यक्रम व चित्रपट गृह ५०% क्षमतेने सुरू राहतील. लग्न समारंभ ५०% क्षमतेने १०० जणांना जमण्याची परवानगी. सर्व खाजगी कार्यालये, पार्क व मैदाने सुरू करण्यात येतील. व इंडोअर गेम्ससाठी सकाळी ५ ते ९ व संध्याकाळी ६ ते ९ परवानगी आहे. सार्वजनिक वाहतूकिस परवानगी.

*तिसरा स्तर* – अत्यावश्यक सुविधा व खाजगी कार्यालये रोज दुपारी ४ वाजे पर्यत सुरू असतील. तसेच इतर दुकाने आठवड्यातील ५ दिवस चार वाजे पर्यत सुरू असतील. हॉटेल देखील आठवड्यातील ५ दिवस दुपारी ४ वाजे पर्यत सुरू राहतील व त्यात नंतर केवळ पार्सल व होम डिलिव्हरी करण्याची परवानगी. मॉल व चित्रपट गृह बंद राहितल. मैदानी खेळांना सकाळी ६ ते ९ व संध्याकाळी ६ ते ९ परवानगी. संस्कृतीक व मनोरंजनाशी संबंधित कार्यक्रम आठवड्यातील ५ दिवस दुपारी चार वाजे पर्यत ५०% क्षमतेने सुरू राहतील. लग्न समारंभात ५० जणांनाच उपस्थितीची परवानगी. जिम, सलुन व स्पा ५०% क्षमतेने सुरू अपॉइंटमेंट घेऊन येणाऱ्या परवानगी व एसी वापरास बंदी. सार्वजनिक वाहतून सुरू राहील.

*चौथा स्तर* – अत्यावश्यक सेवा दुपारी ४ वाजे पर्यत सुरू राहतील. इतर दुकाने बंद राहतील. मॉल, संस्कृतीक तसेच मनोरंजना संबंधित कार्यक्रम व  चित्रपट गृह बंद राहतील. हॉटेलमध्ये केवळ पार्सल सुविधा व डिलिव्हरी सुविधा असेल. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने व पार्क पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यत पाच दिवस सुरू राहतील. निर्बंधांमधून वगळण्यात आलेल्या क्षेत्रातील खासगी कार्यालयांना परवानगी. गर्दीच्या ठिकाणी सिन शूट करण्यास मनाई. लग्न समारंभात २५ जणांना उपस्थितीची परवानगी. जिम, सलुन व स्पा ५०% क्षमतेने सुरू अपॉइंटमेंट घेऊन येणाऱ्या व लसीकरण झालेल्या ग्राहकांना परवानगी व एसी वापरास बंदी. सार्वजनिक वाहतूक सेवा ५०% क्षमतेने सुरू राहील.

*पाचवा स्तर* – अत्यावश्यक सेवा आठवड्यातील ५ दिवस दुपारी ४ वाजे पर्यत सुरू राहतील. शनिवार रविवार बंद. इतर दुकाने बंद. हॉटेलमध्ये फक्त पार्सल सुविधा व होम डिलेव्हरी साठी परवानगी. निर्बंधांमधून वगळण्यात आलेल्या क्षेत्रातील खासगी कार्यालयांना परवानगी. मॉल, चित्रपट गृह, सार्वजनिक ठिकाणे, पार्क, मैदाने, जिम, सलून, स्पा, सांस्कृतिक व मनोरंजनाशी संबंधित कार्यक्रम बंद. लग्न समारंभास केळव कुटुंबाच्या उपस्थीतीस परवानगी. सार्वजनिक वाहतूक सेवा ५०% क्षमतेने सुरू.

आजच शेअर करा

Related Posts

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

March 20, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता
जिल्हा

वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता

July 29, 2025
Next Post
संशयास्पद रासायनिक घटक पोलिसांच्या ताब्यात

संशयास्पद रासायनिक घटक पोलिसांच्या ताब्यात

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

March 20, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

February 25, 2021
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

भाजपाचा बोईसर सरपंच पदाचा उमेदवार निघाला भुमाफिया..

भाजपाचा बोईसर सरपंच पदाचा उमेदवार निघाला भुमाफिया..

October 3, 2022
गृहमंत्री आरोप प्रकरणावर पवारांनी केले भाष्य

गृहमंत्री आरोप प्रकरणावर पवारांनी केले भाष्य

March 21, 2021
बोईसर मध्ये जीवनावश्‍यक वस्तू घरपोच!

बोईसर मध्ये जीवनावश्‍यक वस्तू घरपोच!

May 24, 2020
कोरोनाचा बोईसरमध्ये शिरकाव

कोरोनाचा बोईसरमध्ये शिरकाव

May 24, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
  • वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!