Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

विक्रमगड येथील रिव्हेरा हॉस्पिटल मधील ऑक्सिजन टँकच्या वॉल्व्हमधून ऑक्सिजन गळती

पालघर दर्पण by पालघर दर्पण
May 4, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
विक्रमगड येथील रिव्हेरा हॉस्पिटल मधील ऑक्सिजन टँकच्या वॉल्व्हमधून ऑक्सिजन गळती
0
SHARES
214
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

कर्मचारी आणि डॉक्टरांच्या सावधतेने सुदैवाने नाशिक दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली

पालघर दर्पण: सचिन भोईर

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

विक्रमगड: तालुक्यातील रिव्हेरा कोविड हॉस्पिटलमध्ये जम्बो ऑक्सिजन टँकच्या वॉल्व्हमधून सुरू झाली होती. मात्र वेळीच ही गळती थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. येथील कर्मचाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी प्रसंग सावधता दाखवत पाईपलाईन मध्ये सुरु झालेली गळती तात्काळ दुरुस्त केली आणि घडणारी मोठी दुर्घटना टळली आहे.

पालघर जिल्ह्यातील महत्वाचे असलेले विक्रमगड तालुक्यातील हातणे येथील रिव्हेरा कोविड हॉस्पिटल मधील जम्बो ऑक्सीजन टँकच्या वॉल्व्हमधून गळती ऑक्‍सिजची गळतीला सुरू झाली होती. सोमवारी संध्याकाळी ६ वाजता झालेल्या या प्रकारामुळे हॉस्पिटल मध्ये धावपळ सुरू झाली होती. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रिव्हेरा कोविड हॉस्पिटल मध्ये सद्य स्थितीत ३०२ रुग्ण उपचार घेत असुन यापैकी १५० रुग्णांना ऑक्सिजनवर पुरवठा केला जात आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या रुग्णालयात करोनावर उपचार घेत असलेल्या २२ रूग्णांचा ऑक्सिजन गळतीमुळे मृत्यू झाला होता. त्याची पुनवृत्ती मात्र टाळण्यात येथील कर्मचाऱ्यांना यश आले असले तरी हा प्रकार रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनात भीती भारविणारा असाच होता.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
मनोरमध्ये कचरा कुंडीत पीपीई किट

मनोरमध्ये कचरा कुंडीत पीपीई किट

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांच्या जिवाशी खेळ

नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांच्या जिवाशी खेळ

February 18, 2021
कोलंबी प्रकल्पाच्या जागेवर भाजप नेत्यांचे बस्तान!

कोलंबी प्रकल्पाच्या जागेवर भाजप नेत्यांचे बस्तान!

March 11, 2025
मनोर परिसरात मोहर्रम साधेपणाने साजरा.

मनोर परिसरात मोहर्रम साधेपणाने साजरा.

September 1, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!