Sunday, May 24, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

बोईसरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट

पालघर दर्पण by पालघर दर्पण
October 26, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
बोईसरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट
0
SHARES
3.3k
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ नागझरीच्या स्टाँप ओव्हर हाँटेल मध्ये होते चद्दर बदली; 25 ते 28 वयोगटातील मुलींचा मोठा सहभाग

◾नागझरी येथील हाँटेल मध्ये अल्पवयीन मुलींना देखील दिला जातो प्रवेश; बोईसर मधील नामांकित लोकांनी रेलचेल

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील

बोईसर: औद्योगिक नगरी असलेल्या बोईसर मध्ये अनधिकृत धंद्यांन सोबत आता सेक्स रँकेटचा देखील जोर वाढला आहे. येथील हायप्रोफाईल सुरू असलेल्या सेक्स रँकेटचा मोठा गोरखधंदा जोमाने सुरू असून नागझरी येथील चद्दर बदली हाँटेल मध्ये गैरकृत्य केले जात असल्याचे दिसून आले आहे. कंपन्यातील मँनेजर असो किंवा एखादा समाजातील छोटा मोठा नेता या सर्वांना नागझरीच्या या विशेष हाँटेलचे वेध लागलेले आहेत. यातच याच ठिकाणी अल्पवयीन मुलींना देखील प्रवेश दिला जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बोईसर शहरात आजकाल कोणत्याही गोष्टींची कमतरता रंगीला लोकांना भासत नसून याठिकाणी गैरप्रकारांचे प्रमाणात वाढत चालले आहे. याभागात हायप्रोफाईल सेक्स रँकेटचा मोठा गोरखधंदा सुरू असून याचे थेट कनेक्शन नागझरी येथील स्टाँप ओव्हर हाँटेल पर्यंत आहे. हाँटेल व्यवसायात चद्दर बदली हा शब्द खुप प्रख्यात असून अशा हाँटेलचे पोलिसांन सोबत देखील चांगले संबंध असतात. याठिकाणी हाँटेल मध्ये तास किंवा जास्तीत जास्त दोन तासांच्या विश्रांतीसाठी येणाऱ्या ग्राहकाला विशेष सवलती दिल्या जातात. यातच नियमानुसार येणाऱ्या ग्राहकांना रजिस्टर मध्ये आपल्या नावाचा उल्लेख करावा लागतो. मात्र याठिकाणी सोबत असलेल्या व्यक्तींचा उल्लेख केला जात नाही. असे प्रकार बोईसर चिल्हार मुख्य रस्त्यावर असलेल्या नागझरी येथे असलेल्या स्टाँप ओवर हाँटेल मध्ये रोजच घडत आहेत. मात्र संबंधित विभाग याकडे कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई कधीही करत नाही.

नागझरी येथील स्टाँप ओव्हर हाँटेल राजेश गट्टी नावाच्या इसमांने चालवण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतले आहे. या हाँटेलच्या लाँच वर रोजच गोरखधंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून बोईसर येथील हायप्रोफाईल लोक याठिकाणी मुलींना घेवून येत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे या मुलींचा उल्लेख रजिस्टर मध्ये केला जात नसून बेकायदेशीर कृत्य याठिकाणी रोजच केली जातात. हायप्रोफाईल असलेल्या काही मुलींना याठिकाणी आणले जात असून कारखान्यांचे मँनेजर ते काही लहान मोठे नेते देखील या चद्दर बदली कार्यक्रमात अग्रेसर आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार 18 वर्षा वरील कोणतीही मुलगी स्वतः च्या मर्जीने एखाद्या मुला सोबत हाँटेल मध्ये राहु शकते असे असले तरी याठिकाणी नियमांचे उल्लंघन केले जात आहे. काँलेज मध्ये तरूण तरूणी यात अल्पवयीन मुलींना देखील मैत्री व प्रेमाच्या नावाखाली याठिकाणी आणले जाते. यामुळे अशा हाँटेलवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांन कडून केले जात आहे.

◾बोईसर मध्ये छुप्या पध्दतीने हायप्रोफाईल सेक्स रँकेट सुरू असून दुपारच्या वेळी या मुली आपल्या घरातून बाहेर पडत असून आपल्या संपर्क असलेल्या इसमासोबत थेट नागझरी येथील स्टाँप ओव्हर हाँटेलच गाठले जाते. त्याठिकाणी दारू व इतर नशा झाल्या नंतर बंद दाराआड नेमके काय घडते हा संशोधनाचा विषय आहे. विशेष म्हणजे हजारो रूपये याठिकाणी मोजले जातात.

◾ मुलीला ठेवले होते डांबून

मागील महिन्यात डहाणू तालुक्यातील दाभोण येथील एका मुलीला बळजबरीने नागझरी येथे असलेल्या स्टाँप ओव्हर हाँटेल मध्ये डांबून ठेवले होते. रात्रीभर तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला आहे. याच मुलीने त्यानंतर विश पिऊन आत्महत्या देखील केली आहे. असा गंभीर प्रकार घडला असताना आणि तक्रार दाखल असताना देखील येथील हाँटेलची कोणत्याही प्रकारची चौकशी घटनेला महिना उलटून जात असताना देखील आजवर झालेली नाही.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांची वाड्यातून तडकाफडकी बदली

पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांची वाड्यातून तडकाफडकी बदली

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

प्रदूषणकारी कारखान्यांन कडून वसुल करणार 160 कोटी

प्रदूषणकारी कारखान्यांन कडून वसुल करणार 160 कोटी

May 5, 2026
मुंबई व ठाणे क्षेत्रात पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य मिळणार

मुंबई व ठाणे क्षेत्रात पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य मिळणार

June 11, 2021
बोईसरच्या बेटेगाव चौकीवरील हप्तेखोरी उघड

बोईसरच्या बेटेगाव चौकीवरील हप्तेखोरी उघड

December 5, 2020
भंगार माफियांकडून स्थानिक तरुणाला बेदम मारहाण

भंगार माफियांकडून स्थानिक तरुणाला बेदम मारहाण

September 20, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!